विभाग: Sashastra Seema Bal (SSB)
पद प्रकार: Constable Tradesman / Group ‘C’
एकूण जागा: 827
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धत: Online
जाहिरात क्र.: 524/RC/SSB/Combined Advt./CT to SI (Non-GD)/2025
शेवटची तारीख: 20 एप्रिल 2026
1) पदनिहाय पूर्ण माहिती
1. Constable (Veterinary) — 35 जागा
शिक्षण – 10वी पास + 1 वर्षाचा अनुभव
वय – 18 ते 27 वर्षे.
2. Constable (Driver) — 553 जागा
शिक्षण – 10वी पास + अवजड वाहन चालक परवाना (Heavy Vehicle Driving License)
वय – 18 ते 27 वर्षे
3. Constable (Gardener) — 41 जागा
शिक्षण – 10वी पास +
2 वर्षांचा अनुभव
किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI + 1 वर्ष अनुभव
किंवा संबंधित ITI Diploma
वय – 18 ते 23 वर्षे
4. Constable (Water Carrier) — 05 जागा
शिक्षण – 10वी पास +
2 वर्षांचा अनुभव
किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI + 1 वर्ष अनुभव
किंवा संबंधित ITI Diploma
वय – 18 ते 23 वर्षे
5. Constable (Cobbler) — 25 जागा
शिक्षण – 10वी पास +
2 वर्षांचा अनुभव
किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI + 1 वर्ष अनुभव
किंवा संबंधित ITI Diploma
वय – 18 ते 23 वर्षे
6. Constable (Tailor) — 41 जागा
शिक्षण – 10वी पास +
2 वर्षांचा अनुभव
किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI + 1 वर्ष अनुभव
किंवा संबंधित ITI Diploma
वय – 18 ते 23 वर्षे
7. Constable (Washerman) — 74 जागा
शिक्षण – 10वी पास +
2 वर्षांचा अनुभव
किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI + 1 वर्ष अनुभव
किंवा संबंधित ITI Diploma
वय – 18 ते 23 वर्षे
8. Constable (Barber) — 43 जागा
शिक्षण – 10वी पास +
2 वर्षांचा अनुभव
किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI + 1 वर्ष अनुभव
किंवा संबंधित ITI Diploma
वय – 18 ते 23 वर्षे
9. Constable (Waiter) — 03 जागा
शिक्षण – 10वी पास +
2 वर्षांचा अनुभव
किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI + 1 वर्ष अनुभव
किंवा संबंधित ITI Diploma
वय – 18 ते 23 वर्षे
10. Constable (Carpenter) — 07 जागा
शिक्षण – 10वी पास +
2 वर्षांचा अनुभव
किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI + 1 वर्ष अनुभव
किंवा संबंधित ITI Diploma
वय – 18 ते 25 वर्षे
11. Constable (Nursing Orderly) — 01 जागा
शिक्षण – 10वी पास First Aid Certificate (St. John’s Ambulance Organisation / Red Cross Society of India) किमान 1 वर्षाचा Nursing Orderly अनुभव अनुभव किमान 50 बेडच्या मान्यताप्राप्त हॉस्पिटल/संस्थेत असावा
वय – 18 ते 27 वर्षे
कोणत्या पोस्टला सर्वात जास्त जागा आहेत?
Top Posts
Driver → 553
जागा Washerman → 74 जागा
Barber → 43 जागा
Gardener → 41 जागा
Tailor → 41 जागा
👉 म्हणजे Driver पोस्ट सर्वात मोठी opportunity आहे.
4) अर्ज फी
General / OBC / EWS → ₹100
SC / ST / Ex-Serviceman / Women → फी नाही
5) महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू → सुरू आहे
अर्जाची शेवटची तारीख → 20 एप्रिल 2026
परीक्षा तारीख → नंतर जाहीर होईल
• ऑनलाईन अर्जाची लिंक – Apply
• जाहिरात PDF – Download
6) Selection Process (निवड प्रक्रिया)
या प्रकारच्या SSB Constable भरतीमध्ये साधारणपणे खालील टप्पे असतात:
Physical Standard Test (PST)
Physical Efficiency Test (PET)
Trade Test / Skill Test
Written Exam
Document Verification
Medical Examination
Final selection मध्ये physical + trade + written + medical हे खूप महत्वाचे असते.











