SBI Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो भारतीय स्टेट बँकेत सर्कल बेस्ड ऑफिसर या पदासाठी भरती निघालेली आहे. 2900 जागांसाठी ही भरती होत असून यासाठी 48480 रुपये एवढा पगार दिला जातो,
या भरतीची सिलेक्शन प्रोसेस, ऑनलाईन अर्जाची लिंक, जाहिरात PDF व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे..
SBI CBO Bharti 2025
- एकूण जागा – 2964
- पद – सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)
> 2600 Regular + 364 Backlog
- शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी + बँकेतील 02 वर्षे अनुभव
- वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
( SC/ST: 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट ) - नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
> General/OBC/EWS साठी 750 रुपये
> SC/ST/PWD साठी फी नाही - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
29 मे 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक : Application
- इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download