पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती, कोणतीही परीक्षा नाही! Railway Recruitment 2024

नमस्कार मित्रांनो जर तुम्हीही 10वी + ITI पास असाल तर तुमच्यासाठी पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती निघालेली आहे… त्यामूळे हि माहिती सर्वांना शेअर करा!

• एकून 3115 जागांसाठी ही भरती होत आहे

1. पद – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
    > शैक्षणिक पात्रता – 10वी पास + ITI (Fitter/Welder/ Mechanic (MV)/Mechanic (Diesel)/Carpenter/Painter/Lineman/Wireman/Ref.& AC Mechanic/ Electrician/MMTM)
    > जागा –  3115

• वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे (23 ऑक्टोबर 2024 रोजी)
    (SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सुट)

• ऑनलाईन अर्जाची फी
   > General/OBC साठी 100 रुपये
   > SC/ST/PWD आणि महिलांसाठी फी नाही…

• ऑनलाईन अर्जाला सुरुवात
   24 सप्टेंबर 2024

• ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
  23 ऑक्टोबर 2024 (सायं 05 पर्यंत)

• ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply

• इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download

Scroll to Top