Indian Railway Recruitment 2024 भारतीय रेल्वेत 8113 जागांसाठी मेगाभरती

मित्रांनो 8113 जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती निघालेली आहे त्यामुळे ही माहिती सर्वांना शेअर करा…
यामध्ये पदानुसार 42 हजार ते 62 हजार एवढा पगार मिळतो..
आणि जर तुम्हालाही यासाठी अर्ज करायचा असेल तर या भरतीच्या ऑनलाईन अर्जाची लिंक, Exam Pattern व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…

• एकुण 11558 जागांसाठी ही भरती होत असून यापैकी 8113 जागांसाठीची नोटिफिकेशन आऊट झालेले आहे…

1. पद – कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर
   > जागा – 1736
   > शैक्षणिक पात्रता – पदवीधर

2. पद – स्टेशन मास्टर
   > जागा – 994
   > शैक्षणिक पात्रता – पदवीधर

3. पद – गुड्स ट्रेन मॅनेजर
   > जागा – 3144
   > शैक्षणिक पात्रता – पदवीधर

4. पद – ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट
   > जागा – 1507
   > शैक्षणिक पात्रता – पदवी + संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक

5. पद – सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट
   > जागा – 732
   > शैक्षणिक पात्रता – पदवी + संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक

• वयोमर्यादा
  > General – 18 ते 36 वर्षे
  > SC/ST – 18 ते 41 वर्षे
  > OBC – 18 ते 39 वर्षे

• नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत

• ऑनलाईन अर्जाची फी
   > General/OBC/EWS साठी 500 रुपये
   > SC/ST/ExSM/EBC/ट्रान्सजेंडर आणि महिलांसाठी 250 रुपये

• ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
   13 ऑक्टोबर 2024

• ऑनलाईन अर्जाची लिंक  : APPLY

• Exam Pattern (परीक्षेचे स्वरूप)

  1. CBT ONE (खालीलप्रमाणे 3 विषय)
  Math – 30 Question (30 Marks)
  Reasoning – 30 Question (30 Marks)
  GS GK – 40 Question (40 Marks)

  2. CBT TWO (खालीलप्रमाणे 3 विषय)
  Math – 35 Question (35 Marks)
  Reasoning – 35 Question (35 Marks)
  GS GK – 50 Question (50 Marks)

• इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download


 

Scroll to Top