• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Wednesday, June 18, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

Nothing Phone 2a : नथिंग कंपनीचा बजेट फ्रेंडली फोन, भन्नाट फीचर्स लीक ;लवकरच होणार लॉन्च…

Nandu Patil by Nandu Patil
10/12/2023
Reading Time: 1 min read
0

Nothing Phone 2a:  लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी नथिंगने  बाजारात चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे .भन्नाट लूक आणि दमदार फीचर्स मुळे ह्या कंपनीचा फोन ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे.

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

परंतु हे फोन काहीशे महाग असल्यामुळे अनेकांच्या खिशाला ते परवडत नाही अशा वेळेस अनेकांची नथिंग फोन घेण्याची इच्छा ही अपूर्णच राहते .परंतु आता तुम्हाला नथिंग फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी आता ही एक आनंदाची बातमी आहे .कारण नथिंग आता लवकरच त्यांचा एक स्वस्थ स्मार्टफोन Nothing Phone 2a लॉन्च करणार आहे.

त्यामुळे तुम्हाला देखील नथिंग कंपनीचा स्वस्त आणि आकर्षक असा फोन घ्यायचा असेल तर तुम्हाला अजून काही दिवस त्याची वाट पहावी लागणार आहे .कारण आगामी काळात  उत्कृष्ट डिझाईन कॅमेरा आणि भन्नाट फीचर्ससह  हा स्मार्टफोन बाजारात दाखल होणार आहे.

Nothing Phone 2a लवकरच होणार लाँच

Nothing या स्मार्टफोन उत्पादक कंपनीने भारतीय बाजारात त्यांची एक अशी वेगळीच ओळख निर्माण केली आहे .आतापर्यंत नथिंग कंपनीने नथिंग फोन आणि नथिंग फोन 2 हे दोन स्मार्टफोन बाजारात दाखल केले आहे .या दोन्ही स्मार्टफोनला ग्राहकांची चांगलीच पसंती देखील मिळाली आहे. त्यामुळे आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी अजून एक स्वस्त असा स्मार्टफोन बाजारात आणण्याचा ठरवलं आहे. आणि आता नथिंग कंपनीचा स्वस्त स्मार्टफोन Nothing Phone 2a हा लवकरच बाजारात येत आहे.

Nothin कंपनीने BIS या वेबसाईट वरती नथिंग फोन  लिस्ट देखील केला आहे. त्यामुळे यावरून असं कळतं की Nothing Phone 2a हा लवकरच बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच कंपनीने याबाबतचा टिझर दाखवण्यास देखील सुरुवात केली आहे . परंतु अजून  Nothing Phone 2a या फोन बाबत अजून कंपनीकडून कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.

Nothing Phone 2a फीचर्स

Buy JNews
ADVERTISEMENT

लीक झालेल्या माहितीनुसार Nothing Phone 2a हा स्मार्टफोन Nothing Phone 2 पेक्षा स्वस्त असणार आहे. तसेच कंपनी हा स्मार्टफोन एका पारदर्शक बॅक पॅनल सह सादर करण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे यामध्ये एलईडी लाइटिंग असेल तसेच त्याची रचना अगदी नथिंग फोन टू सारखीच असण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे.

तसेच नथिंग कंपनी मीड –  रेंज स्नॅपड्रॅगन किंवा मीडियाटेकच्या डायमेन्शन प्रोसेसर Nothing Phone 2a लॉन्च करू शकते.
तसेच या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.7 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. तसेच यास फोनमध्ये तुम्हाला डिस्प्ले पॅनल हे AMOLED असेल आणि याचा रिफ्रेश रेट हा 120Hz एवढा असेल. तसेच यामध्ये तुम्हाला उत्कृष्ट अशा फोटोग्राफीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात येईल.

Nothing Phone 2a या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना 50 मेगापिक्सल चा प्रायमरी कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे तसेच हा स्मार्टफोन Android 14 वर चालेल असा देखील एक अंदाज आहे. तसेच  Nothing Phone 2a या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 8 GB रॅम आणी 512 GB पर्यंत स्टोरेज दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच अगोदरच्या नथिंग फोन पेक्षा हा स्मार्टफोन स्वस्त असणार आहे. त्यामुळे यावेळेस तुमची नथिंग फोन घेण्याची इच्छा ही नक्कीच पूर्ण होऊ शकते.

मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा

Tags: New Smartphone LaunchNothing phoneNothing Phone 2anothing Phone New
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Mobile Review

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

15/04/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Next Post

Lek Ladki Yojna: राज्य सरकारची लेक लाडकी योजना, मुलींच्या जन्मानंतर मिळणार एक लाख रूपये; जाणुन घ्या संपर्ण माहिती

IQOO 12 5G : देशातील पहिला 'स्नॅपड्रॅगन 8th जेन 3'  चिपसेट असणारा स्मार्टफोन लॉन्च; काय आहे किंमत आणि फीचर्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

SBI PO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 600 जागांसाठी भरती

07/01/2025

WhatsApp वापरता? मग या महत्त्वाच्या चार सेटिंग लगेच करून घ्या, नाहीतर…..

05/09/2023

बेस्ट वॉटरप्रूफ ब्लूटूथ स्पीकर! Top 5 Best Bluetooth Speakers 2023

28/09/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • GMC Chhartrapati Sambhajinagar Recruitment 2025
  • Central Bank Of India Recruitment 2025
  • SSC Stenographer Bharti 2025 : स्टेनोग्राफर ग्रेड C व D पदांसाठी भरती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In