IGR Maharashtra Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात 284 जागांसाठी भरती निघालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणताही Interview घेतला जात नाही फक्त एक लेखी परीक्षा घेतली जाते आणि त्यावरच तुमचे सिलेक्शन केले जाते. ही लेखी परीक्षा 200 मार्क्सची होत असून यासाठीचा एक्झाम पॅटर्न, सिलेक्शन प्रोसेस , ऑनलाईन अर्जाची लिंक व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे..
IGR Bharti 2025
- एकूण जागा – 284
- पद – शिपाई (Group D)
> जागा – 284 • शैक्षणिक पात्रता – 10वी पास • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
> OBC : 18 ते 41 वर्षे
> SC/ST : 18 ते 43 वर्षे
- नोकरीचे ठिकाण – पुणे
- ऑनलाईन अर्जाची फी खुला प्रवर्ग – 1000 रुपये
राखीव प्रवर्ग/अनाथ – 900 रुपये - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
10 मे 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक : Application
- सिलेक्शन प्रोसेस (निवड प्रक्रिया)
- लेखी परीक्षा

- तात्पुरती यादी जाहीर
- डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
- अंतिम यादी
- इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download