East Central Railway Recruitment 2025 : पूर्व मध्य रेल्वेत 1154 जागांसाठी ITI पास विद्यार्थ्यांसाठी भरती

East Central Railway Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो पूर्व मध्य रेल्वेत 1154 जागांसाठी ITI पास विद्यार्थ्यांसाठी भरती निघालेली आहे, या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्जाची लिंक व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…

East Central Railway 2025

  1. पद – अप्रेंटीस
  • शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 10वी पास + ITI (Fitter/Welder/Mechanic (Diesel)/Refrigeration & AC Mechanic/Forger and Heat Treater/Carpenter/Electronic Mechanic/Painter (General)/Electrician/Wireman/Turner /Machinist/Blacksmith)
  • वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे
       > SC/ST साठी 05 वर्षे सूट
       > OBC साठी 03 वर्षे सूट
  • नोकरीचे ठिकाण – पूर्व मध्य रेल्वेचे युनिट
  • ऑनलाईन अर्जाची फी
       General/OBC साठी 100 रुपये
       SC/ST/PWD/EBC/महिलांसाठी फी नसेल
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
         14 फेब्रुवारी 2025
  • ऑनलाईन अर्जाची लिंक. : Apply
  • इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download
Scroll to Top