• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Sunday, March 1, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

Realme चा शक्तिशाली  स्मार्टफोन अगदी कमी किंमतीत खरेदी करा…

Nandu Patil by Nandu Patil
18/09/2023
Reading Time: 1 min read
0

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आर्टिकल मध्ये . गणपती  उत्सवाच्या खास मुहूर्तावर तुम्ही जर  एखाद्या  नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, चायनीज मोबाईल निर्माता कंपनी Realme ने बाजारात आपला शानदार स्मार्टफोन सादर  केला असून आपल्या यूजर्सना एक मोठी भेट दिली आहे.  यूजर्सची पसंती लक्षात घेता Realme ने C30 मॉडेल लॉन्च  केले आहे.  या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला  ते सर्व फीचर्स भेटून जातील ज्याचा  तुम्ही शोध घेत आहात.

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

जर तुम्हाला हा फोन घ्यायचा असेल तर तुम्ही फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलमधून अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता.  सध्या या सेलमध्ये अतिशय स्वस्त उत्पादने दिली जात आहेत.  जाणून घ्या या फोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल..

Realme C30 या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
Realme C30 फीचर्सबद्दल सांगायच झाले तर, या फोनची स्क्रीन 6.5 इंच HD+ आहे.  ज्याचे रेझोल्युशन (720×1600) पिक्सेल LCD एवढे देण्यात आले आहे.  हा फोन 3GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेजसह मिळतो.  यात 8MP कॅमेरा  आहे.  तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.  Realme C30 मध्ये 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आला आहे.

Realme C30 काय आहे ऑफर

कंपनीने Realme C30 फोन 2 प्रकारांसह सादर केला आहे.  ज्यामध्ये बेस मॉडेल 2GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेजसह उपलब्ध करुन  देण्यात आला आहे.  ज्याची किंमत 7,499 रुपये ठेवण्यात आली आहे. दुसरा प्रकार 3GB/ 32GB अंतर्गत स्टोरेजसह उपलब्ध आहे.  त्याची किंमत 8,299 रुपये ठेवण्यात आली आहे.  या फोनसाठी फ्लिपकार्ट किंवा अॅक्सिस कार्डद्वारे पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक देखील दिला मिळू शकतो.  2,500 रुपयांचा ईएमआय भरूनही तुम्ही हा फोन खरेदी करू शकणार आहात.  एवढेच नाही तर त्यावर ६,७५० रुपयांची एक्सचेंज ऑफरही देखिल दिली जात आहे.  जर तुमचा जुना स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असेल तर तुम्हाला ऑफर्सचा लाभ देखील घेता येऊ शकतो.

मित्रांनो या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या Tec Marathi ला फॉलो नक्की करत रहा.

Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: realme latest smartphonerealme Smartphone Offer
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone Launch : फक्त 12 हजारात 6 GB रॅम आणि 50 MP चा कॅमेरा

15/12/2023
Next Post

Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन्स, 108MP कॅमेरा आणि उत्कृष्ट डिझाईन असलेल्या स्मार्टफोनवर मिळत आहेत जबरदस्त सूट

रेकॉर्डब्रेक सेल : 3 महिन्यात दहा लाख लोकांनी खरेदी केलाय रिअलमीचा हा स्मार्टफोन, पहा फिचर्स आणि किंमत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

How to Recover Deleted Photos:चुकून डिलीट झालेले फोटो आणि व्हिडिओज असे करा रिकव्हर

23/09/2023

CISF Sport Quota Recruitment 2025

25/05/2025

Punjab National Bank Recruitment 2025

10/11/2025

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 28740 जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 – सिलेक्शन प्रोसेस, कटऑफ, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती 

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) भरती 2026
  • 🚆 Western Railway Bharti 2026 – 5349 Apprentice जागांसाठी मेगाभरती 
  • RBI Assistant Bharti 2026 — 650 जागांसाठी भरती, सर्व माहिती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In