• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Tuesday, June 17, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Mobile Review

Today New Smartphone Launch : भारतात लॉन्च होत आहे एक स्वस्त स्मार्टफोन !ग्राहकांमध्ये आहे मोठी उत्सुकता पहा काय आहे त्यात फीचर्स

Nandu Patil by Nandu Patil
04/09/2023
Reading Time: 1 min read
0
Realme C51

मित्रांनो नमस्कार भारतामधे एक नवीन स्मार्टफोन लॉन्च होत आहे .जो एक स्वस्त फोन असल्याचं सांगण्यात येत आहे. या फोनमध्ये सर्व स्पेसिफिकेशन आणि फीचर्स अतिशय कमी किमतीत उपलब्ध होत आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या कंपनीचा हा स्मार्टफोन आहे .तसेच यामध्ये तुम्हाला कोण कोणते फीचर्स मिळणार आहेत?

RELATED POSTS

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

चीनच्या (Realme ) रियल मी ही कंपनी भारतात एक स्वस्त फोन लॉन्च करत आहे हा मोबाईल फोन खास करून स्वस्त फोन घेणाऱ्यांसाठी टार्गेट करून बनवण्यात आला आहे .यामध्ये तुम्हाला मिनी कॅप्सूल फीचर्स मिळणार आहेत जे आय फोन मध्ये असलेल्या डायनामिक आयलँड इंटरफेस सारखे आहेत. यासोबतच तुम्हाला या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 50 Mp चा कॅमेरा देखील मिळणार आहे.

या फोनची किंमत नेमकी किती?
रियल मी ( Realme) कंपनीने या फोनची किंमत अद्याप जाहीर केलेली नसली तरी  Realme C51 स्मार्टफोनची किंमत जवळपास 10999 रुपये असण्याची शक्यता आहे . तुम्हाला या मोबाईल फोन मध्ये कार्बन ब्लॅक आणि मिंट ग्रीन हे दोन रंग यामध्ये उपलब्ध असणार आहेत.या स्मार्टफोनचा थिकनेस 7.99mm आणि वजन 186ग्रॅम इतके आहे.

यामध्ये कोणते स्पेसिफिकेशन आणि फीचर्स मिळणार?

या फोनमधील स्पेसिफिकेशन बद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला यामध्ये 90 Hz चा रिफ्रेश रेट असलेला 6.74 इंचाचा डिस्प्ले मिळतो. हा फोन तुम्हाला ऑक्टोबर या चिप्स येईल. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला फोटोग्राफीसाठी यामध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये मुख्य कॅमेरा हा 50 मेगापिक्सल आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 33 वॅट फास्ट चार्जिंग सह 5000 mAh बॅटरी आहे. कंपनीने असा दावा देखील केला आहे की हा फोन फक्त 28 मिनिटात जवळपास 50% चार्ज होईल कंपनी Realme C51 ने 4/64 GB आणि च4/128 GB हा मोबाईल फोन लॉन्च करणार आहे. तुम्ही मेमरी कार्डद्वारे या मोबाईल चा  स्टोरेज 1TB पर्यंत देखील वाढू शकता. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी एक मिनी कॅप्सूल आणि पाच 5Mp चा कॅमेरा देखील देण्यात आला आहे .
बदक कंपनीने रियल मी हा भारतात एक स्वस्त फोन लॉन्च करणार आहे हा मोबाईल फोन खास करून बजेट सेगमेंट मधील लोकांसाठी टार्गेट करून बनवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे यामध्ये तुम्हाला मिनी कॅप्सूल फीचर्स मिळणार आहेत जे आय फोन मध्ये असलेल्या डायनामिक आयलँड इंटरफेस सारखे आहेत यासोबतच तुम्हाला या फोनमध्ये 5000 मेगा एंपियर ची बॅटरी आणि 50 मेगापिक्सल चा कॅमेरा देखील मिळणार आहे.

मित्रांनो  Realme C51 बद्दल दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती आवडल्यास आपली प्रतिक्रिया नक्की कळवा…!!

Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: #newsmartphone #RealmeC51 #Realme
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Mobile Review

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

15/04/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone Launch : फक्त 12 हजारात 6 GB रॅम आणि 50 MP चा कॅमेरा

15/12/2023
Gadgets

IQOO 12 5G : देशातील पहिला ‘स्नॅपड्रॅगन 8th जेन 3’  चिपसेट असणारा स्मार्टफोन लॉन्च; काय आहे किंमत आणि फीचर्स

14/12/2023
Next Post

Jio Bharat 4G Phone सगळ्यात स्वस्त; पहा किंमत आणि फिचर्स

WhatsApp वापरता? मग या महत्त्वाच्या चार सेटिंग लगेच करून घ्या, नाहीतर…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

WhatsApp वरून करा गॅसची बुकिंग ,तेही या सोप्या पद्धतीने

08/01/2024

CAPF Bharti : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1526 जागांसाठी भरती | 12 वी पास विदयार्थ्यांना सुवर्णसंधी

15/06/2024

Today New Smartphone Launch : भारतात लॉन्च होत आहे एक स्वस्त स्मार्टफोन !ग्राहकांमध्ये आहे मोठी उत्सुकता पहा काय आहे त्यात फीचर्स

04/09/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • GMC Chhartrapati Sambhajinagar Recruitment 2025
  • Central Bank Of India Recruitment 2025
  • SSC Stenographer Bharti 2025 : स्टेनोग्राफर ग्रेड C व D पदांसाठी भरती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In