रेल्वे भरती बोर्ड (Railway Recruitment Board – RRB) ने RRB Group D Bharti 2026 अंतर्गत एक मोठा भरती ड्राईव्ह सुरू केला आहे, ज्यामध्ये सुमारे 22,000 रिक्त पदांसाठी अर्ज घेण्यात येत आहेत. हे पद रेल्वेमध्ये लेवल-1(Group D) श्रेणीत येतात, जसे की असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन व ट्रॅकमेंटेनर इत्यादी.
🧑🎓 पदाचे तपशील आणि संख्या
• जाहिरात क्र.: CEN No.09/2025
• एकूण रिक्त पदे: 22,000
• पद : Group D
• Assistant
• Pointsman
• Trackman
• Track Maintainer
• नोकरी ठिकाण: देशभर (All India)
• वयोमर्यादा : 18 ते 33 वर्षे (आरक्षित वर्गांसाठी वय सूट लागू)
🎓 शैक्षणिक पात्रता
✔️ 10वी (SSC) उत्तीर्ण
✔️ किंवा ITI प्रमाणपत्र / समकक्ष पात्रता
✔️ किंवा National Apprenticeship Certificate (NAC) असणे फायदेशीर आहे
🎯 वयोमर्यादा
• किमान वय: 18 वर्षे
• कमाल वय: 33 वर्षे
• वयात आरक्षित वर्गांसाठी सुट लागू:
• SC/ST — 5 वर्षे
• OBC — 3 वर्षे
(सरकारी नियमांप्रमाणे सुट लागू होईल)
✔️ अर्ज सुरू होण्याची तारीख : 21 जानेवारी 2026
✔️ शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2026
✔️ परीक्षा तारीख : नंतर नोटिफिकेशनद्वारे कळवली जाईल
- ऑनलाईन अर्जाची लिंक – Apply
• जाहिरात PDF – Available Soon
• Short Notification – Download
📝 निवड प्रक्रिया. – सिलेक्शन प्रोसेस
📝 RRB Group D एग्जाम पॅटर्न (Exam Pattern)
Railway Recruitment Board मार्फत घेतली जाणारी RRB Group D परीक्षा ही मुख्यतः Computer Based Test (CBT) आणि त्यानंतर Physical Efficiency Test (PET) अशा टप्प्यांत होते.
1) Computer Based Test (CBT)
ही परीक्षा ऑनलाइन (Computer Based) पद्धतीने घेतली जाते.

⏱️ वेळ : 90 मिनिटे
❌ Negative Marking : प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा
👉 CBT मध्ये मिळालेल्या गुणांवरच PET साठी पात्रता ठरते.
🏃 2) Physical Efficiency Test (PET)
CBT उत्तीर्ण उमेदवारांसाठी PET घेतली जाते.
👦 पुरुष उमेदवार
• 35 किलो वजन उचलून
• 100 मीटर अंतर
• 2 मिनिटांत पूर्ण करणे
• त्यानंतर 1000 मीटर धाव – 4 मिनिट 15 सेकंदात
👧 महिला उमेदवार
• 20 किलो वजन उचलून
• 100 मीटर अंतर
• 2 मिनिटांत
• त्यानंतर 1000 मीटर धाव – 5 मिनिट 40 सेकंदात
👉 PET मध्ये कोणतेही गुण नसतात, फक्त Qualifying असते.
🩺 3) मेडिकल टेस्ट (Medical Examination)
PET नंतर उमेदवारांची रेल्वे मेडिकल स्टँडर्डनुसार तपासणी केली जाते:
• दृष्टी (Eye Vision)
• शारीरिक तंदुरुस्ती
• श्रवण क्षमता इ.
📄 4) Document Verification
शेवटच्या टप्प्यात:
• शैक्षणिक कागदपत्रे
• जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
• वयाचा पुरावा
• फोटो व ID प्रूफ
यांची तपासणी होते.













