• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Wednesday, June 18, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

Realme C67 5G Smartphone Launch : फक्त 12 हजारात 6 GB रॅम आणि 50 MP चा कॅमेरा

Nandu Patil by Nandu Patil
15/12/2023
Reading Time: 1 min read
0

Realme C67 5G Smartphone Launch:रियलमी ने नुकताच त्यांचा Realme C67 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. ज्याचे फीचर्स उत्कृष्ट असे आहे . फक्त 12 हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी ची रॅम आणि 50 MP मेगापिक्सल चा कॅमेरा मिळत आहे चला तर मग जाणून घेऊया या मोबाईल बद्दल सविस्तर अशी माहिती.

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

Realme C67 5G Specification

Realme C67 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.72 इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120 Hz एवढा आहे .तसेच तुम्हाला यात 680 चा नीटस ब्राईटनेस देखील मिळतो.Realme C67 5G हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर आधारित असून तो realme युआय 4.0 वर चालतो.स्मार्टफोनमध्ये ब्रँडनं मीडियाटेक डायमेन्सिटी ६१००+ चिपसेट दिला आहे. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी माली जी५७ एमसी२ जीपीयू जोडण्यात आला आहे. तसेच Realme C67 5G या स्मार्टफोन मध्ये 6 जीबी ची रॅम आणि 128 जीबी चा स्टोरेज देण्यात आला असून त्यात तुम्ही 6 जीबी डायनॅमिक रॅम चा सपोर्ट देखील यात मिळू शकतो.

Realme C67 5G या स्मार्टफोन च्या कॅमेरा बद्दल सांगायचे झाल्यास यात तुम्हाला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा सेटअप आणि 2 मेगापिक्सल चा पोट्रेट कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी यामध्ये 8 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

Realme C67 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33 W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते.

Realme C67 5G Price

Realme C67 5G हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ज्यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज ची किंमत 13 हजार 999 एवढी आहे. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज च्या  व्हेरियंट ची किंमत 14,999 एवढी आहे. या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला सनी ओएसिस आणि डार्क पर्पल सारखे दोन कलर उपलब्ध आहे.Realme C67 5G या स्मार्टफोन ची विक्री ही रियल मी वेबसाईट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन 20 डिसेंबर पासून सुरू होईल. तसेच 16 डिसेंबरला दुपारी बारा वाजता रियल मी वेबसाईट आणि फ्लिपकार्ट वरती या स्मार्टफोनचा फ्लॅश सेल केला जाणार आहे. ज्यात या स्मार्टफोन वरती ग्राहकांना 2000 रुपयाचा लॉन्च ऑफर डिस्काउंट देखील मिळू शकतो. त्यामुळे 12 हजार रुपयांच्या बजेट रेंजमध्ये मित्रांनो हा तुमच्यासाठी एक बेस्ट फोन ठरु शकतो.

Buy JNews
ADVERTISEMENT

मित्रांनो वर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.

Tags: best realme smartphonelatest realme smartphonesRealme C67 5G Smartphone Launchrealme mobilesrealme new phone launchrealme smartphone
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Mobile Review

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

15/04/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Next Post

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये .....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

10वी नंतर Arts की Science? योग्य निवड कशी कराल? संपूर्ण मार्गदर्शन!

14/05/2025

Apple Vision Pro नेमकं आहे तरी काय ? what is Apple Vision Pro in Marathi

11/06/2023

Xiaomi 14 ,14 Pro स्मार्टफोन झाले लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

28/10/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • GMC Chhartrapati Sambhajinagar Recruitment 2025
  • Central Bank Of India Recruitment 2025
  • SSC Stenographer Bharti 2025 : स्टेनोग्राफर ग्रेड C व D पदांसाठी भरती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In