• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Saturday, May 17, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

Samsung galaxy A05s भारतात झाला लाँच ; काय आहे फीचर्स बघाच

Nandu Patil by Nandu Patil
17/10/2023
Reading Time: 1 min read
0

सॅमसंग स्मार्टफोनच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सॅमसंग ने त्यांचा नवीन Samsung Galaxy A05s हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर लिस्ट झाला असून. त्याचे फोटो फीचर्स आणि स्पेसिफिकेशन देखील समोर आले आहे. त्यानुसार या स्मार्टफोन मध्ये 6 जीबी रॅम आणि ५००० m Ah ची बॅटरी आणि 50 मेगापिक्सल चा कॅमेरा मिळणार आहे मिळणार आहे चला तर ममग  Samsung Galaxy A05s या स्मार्टफोनबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया जाणून.

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

Samsung galaxy A05s फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A05s या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एलसीडी पॅनल 1080×2400 पिक्सल रिझोल्युशन तसेच 90 Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. आणि या स्मार्टफोनची जाडी 8.8 mm आणि या फोनचे वजन 194 ग्रॅम एवढे देण्यात आले आहे.
Samsung galaxy A05s हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर आधारित आहे .आणि तो वनयुआयवर चालतो. प्रोसेसिंग साठी  क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला दोन ओएस अपडेट आणि चार वर्षाच्या सेक्युरिटी अपडेटसह मिळतो. तेच या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 6GB रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळतो. मात्र तुम्ही फोन  मधील रॅम प्लस फीचर च्या मदतीने 12 GB पर्यंत आणि मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने तुम्ही स्टोरेज 1 टीबी पर्यंत  वाढू शकता.
तसेच Samsung galaxy A05s या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्हाला 50 MP चा वाईड अँगल कॅमेरा .2 MP ची मायक्रो लेन्स आणि दोन मेगापिक्सल ची डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी तुम्हाला 13 MP फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. ज्याने तुम्हाला चांगले फोटो घेता येणार आहे येणार. तसेच या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे .आणि हा फोन फास्ट चार्जिंग करण्यासाठी तुम्हाला २५वॉट चार्जर देण्यात आला आहे.
तसेच Samsung galaxy A05s या स्मार्टफोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस चा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात टाइप सी पोर्ट, ३.५ मिमी हेडफोन जॅक, ब्लूटूथ ५.१ आणि वाय-फाय असे बेसिक फिचर मिळतात. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर तसेच फेस अनलॉक फीचरही देखिल तुम्हाला मिळणारं आहे.

Samsung Galaxy A05s ची किंमत किती?

मित्रांनो Samsung Galaxy A05s या स्मार्टफोनची किंमत ही १८ ऑक्टोंबर रोजी घोषित केली जाणार आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला तीन कलर मध्ये उपलब्ध असणार आहे. ज्यामधे Light Violet, Light Green आणि Black हे कलर असतील. तसेच हा स्मार्टफोन तुम्हाला ऑनलाईन साईट सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोअर्सवर देखील उपलब्ध असेल.

जर तुमचा देखील एखादा मित्र सॅमसंग चाहता असेल आणि त्याला नवीन फोन घ्यायचा असेल तर त्याच्या पर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.

Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: best samsung 5G smartphone under 15000best samsung smartphonelatest samsung smartphoneSamsung Galaxy A05ssamsung upcoming smartphone
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Mobile Review

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

15/04/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Next Post

Jio Vs Airtel : दोघांच्या 299 च्या प्लॅन मध्ये आहे आहे मोठे अंतर, पहा दोन्हीपैकी कोणता आहे बेस्ट 🔥

120W चार्जिंगवाल्या या 5G स्मार्टफोनवर मिळतेय जबरदस्त ऑफर, पहा जबरदस्त डील Tech Marathi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

नवीन अँड्रॉइड फोन कसा सेट करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि करा या टिप्स फॉलो

10/05/2023

Samsung galaxy F13 हा फोन फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीत आयफोनला देखील टाकतो मागे

11/09/2023

Amazon Offer : Oneplus, IQOO च्या 5G स्मार्टफोन्सवर बम्पर ऑफर, पहा लिस्ट

28/05/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • 10वी नंतर Arts की Science? योग्य निवड कशी कराल? संपूर्ण मार्गदर्शन!
  • GMC Nanded Recruitment 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे Group D या पदासाठी भरती
  • Bombay High court Recruitment 2025

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In