• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Saturday, May 17, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

Realme ने कमी बजेट 8GB RAM सह Narzo N53 स्मार्टफोन केला लॉन्च , फीचर्स आणि किंमत बघाच

Nandu Patil by Nandu Patil
25/10/2023
Reading Time: 1 min read
0

जर तुम्हाला देखील  कमी किंमतीत एक चांगला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर  तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे.  Realme ने भारतात नुकताच त्यांचा नवीन स्मार्टफोन Realme Narzo N53 लॉन्च केला आहे.  Realme चे स्मार्टफोन्स भारतात कमी बजेट मध्ये खूप लोकप्रिय आहेत.  हे लक्षात घेऊन कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे.

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

Realme ने Realme Narzo N53 या स्मार्टफोन मध्ये मध्ये उत्कृष्ट डिस्प्ले, मोठी बॅटरी आणि खूप चांगला कॅमेरा दिला आहे.  याद्वारे तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे फोटो क्लिक करू शकता.  जर तुमचे बजेट फक्त 12 हजार रुपयांपर्यंत असेल तर तुमच्यासाठी Realme Narzo N53 हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

Realme ने Realme Narzo N53 तीन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये बेस मॉडेल हा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह येते तर  दुसरे मॉडेल 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येते.  Realme Narzo N53 च्या सर्वोच्च मॉडेलमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आला आहे.

जर तुम्ही हा स्मार्टफोन 25 ऑक्टोबरपासून  ई-कॉमर्स वेबसाइट Amazon आणि Realme स्टोअर्सवरून जर खरेदी करू शकाल. तर त्याच्या बेस मॉडेलची म्हणजेच 4GB रॅम सह व्हेरिएंटची किंमत ही 8,999 रुपये एवढी असणार आहे. तसेच 6GB रॅम सह मॉडेल घेतल्यास त्याची किंमत 10,999 रुपये एवढी असेल.आणि तुम्ही 8GB रॅम असलेले मॉडेल घेतला तर तुम्हाला 11,999 रुपये एवढी किंमत मोजावी लागेल.

Realme Narzo N53 चे फीचर्स

Realme Narzo N53 या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला  6.74 इंच LCD डिस्प्ले मिळतो.

Realme Narzo N53 च्या डिस्प्लेमध्ये  90Hz चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.  डिस्प्लेमध्ये मिनी कॅप्सूल फीचर देखील देण्यात आले आहे.

Buy JNews
ADVERTISEMENT

कंपनीने Realme Narzo N53 मध्ये UniSoC T612 हा प्रोसेसर दिला आहे.

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला रॅमचे तीन पर्याय मिळतात ज्यात 4GB, 6GB आणि 8GB पर्याय उपलब्ध आहेत.

स्टोरेजबद्दल सांगायचे झाले तर या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 128GB पर्यंत स्टोरेज मिळतो.

Realme Narzo N53 मध्ये,  मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्राथमिक कॅमेरा 50MP देण्यात आला आहे. तसेच यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 MP कॅमेरा देण्यात आला आहे.

Tags: realme latest smartphonerealme narzo n53 offerrealme new phone launch
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Mobile Review

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

15/04/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Next Post

JioFiber Vs Jio AirFiber : तुमच्यासाठी दोन्हीपैकी कोणते आहे बेस्ट? पहा फरक

Oppo चा जबरदस्त 5G फोन, 12GB RAM आणि 80w फास्ट चार्जिंग , आयफोनलाही देत आहे टक्कर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

Jio Bharat 4G Phone सगळ्यात स्वस्त; पहा किंमत आणि फिचर्स

04/09/2023

IGR Maharashtra Recruitment 2025 : महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात 284 जागांसाठी भरती

26/04/2025

Best Top 5 Laptops Under 30K 🔥 30 हजारांमध्ये मिळणारे जबरदस्त 5 लॅपटॉप

07/06/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • 10वी नंतर Arts की Science? योग्य निवड कशी कराल? संपूर्ण मार्गदर्शन!
  • GMC Nanded Recruitment 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे Group D या पदासाठी भरती
  • Bombay High court Recruitment 2025

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In