• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Wednesday, February 25, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Tech News

PAN Card Reprint: तूमचे पॅन कार्ड हरवलंय? केवळ 50 रुपयांमध्ये घरबसल्या मिळवा नवीन पॅन कार्ड,कसे ते बघाच

Nandu Patil by Nandu Patil
08/11/2023
Reading Time: 1 min read
1

PAN Card Reprint: तूमचे पॅन कार्ड हरवलंय? केवळ 50 रुपयांमध्ये घरबसल्या मिळवा नवीन पॅन कार्ड,कसे ते बघाच

RELATED POSTS

शिवजयंती स्पेशल फोटो प्रॉम्प्ट – Shivjayanti Special Photo Prompt

एकाच मोबाईलमध्ये 2 फोन कसे वापरायचे? System Clone / Second Space / Multiple User Explained

How to Change Gmail Address ? in Marathi

PAN Card Reprint:  मित्रांनो आता पॅन कार्ड हे खूप महत्त्वाच झाल आहे. सगळीकडेच पॅन कार्ड आता खूप गरजेचे आहे. या ठिकाणी मालमत्ता खरेदी करणे असो किंवा बँक खाते उघडणे, गुंतवणूक करणे इत्यादी सर्वच कामासाठी आता पॅन कार्ड खूप महत्त्वाचं झालं आहे. अशा वेळेस तुमच्याकडे पॅन कार्ड असणं हे खूप गरजेचं असतं .परंतु एखाद्या वेळेस अतिवापरामुळे तुमचा Pan  Card हे खराब होतं. त्यामुळे अशा वेळेस जर तुम्हाला नवीन पॅन कार्ड हवे असेल तर ते कसं मिळवायचं हे जाणून घेऊया.

यासाठी तुम्हाला खालील काही सोप्या स्टेप फॉलो करून काही फी भरावी लागेल आणि तुमचं पॅन कार्ड घरी पोहोचेल

किती फी भरावी लागणार?

अनेक वेळा तुम्हाला तुमच्या येथील स्थानिक दुकानदार हे दुसरे Pan Card काढून देण्यासाठी भरपूर पैशाची मागणी करत असता परंतु तुम्ही NSDL च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन फक्त 50 रुपयांमध्ये नवीन पॅन कार्ड पुन्हा प्रिंट करू शकता तुम्हाला नवीन पॅन कार्ड घ्यायची असेल तर ते कसे मिळवायचे ते आता आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

डुप्लिकेट पॅन कार्ड कसे काढायचे?

1) मित्रांनो यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर Google वर जाऊन Reprint pan card असे सर्च करावे लागणार आहे.

Buy JNews
ADVERTISEMENT

2)त्यानंतर तुम्हाला NSDL च्या अधिकृत वेबसाईटवर पॅन कार्ड Reprint करण्याचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करावे लागेल.

3) यानंतर तुम्ही तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक, जन्मतारीख आणि Captcha code भरावा लागेल आणि पॅन कार्ड चे तपशील प्रविष्ट करावा लागेल.

4)यानंतर तुम्हाला तेथील नियम आणि अटी स्वीकारून ते सबमिट करावे लागेल.

5) यानंतर आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यावरती तुमच्या पॅन कार्ड शी संबंधित सर्व माहितीही  रेकॉर्ड केली जाईल.

6)यानंतर तुम्हाला Request OTP वरती क्लिक करायचा आहे.

7)त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वरती तुम्हाला एक OTP येईल तो त्या ठिकाणी टाकायचा आहे.

8)यानंतर त्याचे प्रमाणीकरण करून घ्यावे लागेल.

9)यानंतर तुम्हाला पॅन कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला  फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागेल.

10)या ठिकाणी तुम्ही पन्नास रुपये फी भरण्यासाठी नेट बँकिंग चा किंवा UPI चा देखिल वापर करू शकता.

11)यानंतर तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमचे डुप्लिकेट पॅन कार्ड हे 7 दिवसाच्या आत तुम्हाला मिळून जाईल.

मित्रांनो वर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा

Tags: pan cardPan card downloadpan card update
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tips & Tricks

शिवजयंती स्पेशल फोटो प्रॉम्प्ट – Shivjayanti Special Photo Prompt

11/02/2026
Tips & Tricks

एकाच मोबाईलमध्ये 2 फोन कसे वापरायचे? System Clone / Second Space / Multiple User Explained

02/01/2026
Tech News

How to Change Gmail Address ? in Marathi

28/12/2025
Tech News

Diwali Special Photo Prompt

11/10/2025
Nandu Patil Job's Updates

10 Highly Detailed Retro Vintage Navratri Garba Prompts – How to create Navratri Garbha Photo with Google Gemini Banana

16/09/2025
Tips & Tricks

Call Forwarding Setting in Any Mobile

09/08/2025
Next Post

दिवाळीत बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन घ्यायचाय? हे आहेत बेस्ट 5 स्मार्टफोन, पहा लिस्ट

Realme चा हा जबरदस्त स्मार्टफोन फक्त 6599 रुपयात उपलब्ध , काय आहे फीचर्स बघाच

Comments 1

  1. ROHAN says:
    2 years ago

    Pan karad

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

16/07/2024

Google Pixel 7A vs Oneplus 11R : पहा कोणता आहे जबरदस्त स्मार्टफोन! जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

13/05/2023

Sindhudurg DCC Bank Recruitment 2025

14/09/2025

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 28740 जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 – सिलेक्शन प्रोसेस, कटऑफ, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती 

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) भरती 2026
  • 🚆 Western Railway Bharti 2026 – 5349 Apprentice जागांसाठी मेगाभरती 
  • RBI Assistant Bharti 2026 — 650 जागांसाठी भरती, सर्व माहिती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In