• Home
  • All Link 📚✌️
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Wednesday, August 19, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • All Link 📚✌️
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • All Link 📚✌️
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Nandu Patil Job

MPSC Group C Bharti 2026: 2619 जागांसाठी भरती जाहीर! पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज प्रक्रिया

Nandu Patil Job by Nandu Patil Job
22/07/2026
Reading Time: 4 mins read
0

RELATED POSTS

जलसंपदा विभागात 41,366 पदांची भरती होणार? जाणून घ्या पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पॅटर्न आणि निवड प्रक्रिया

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026 – 10वी पास विद्यार्थ्यांना संधी

IBPS Clerk Bharti 2026: बँकेत 11,000+ पदांची भरती; पदवीधरांना संधी, अर्ज सुरू

महाराष्ट्र शासनामध्ये सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत MPSC Group C Bharti 2026 ची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीद्वारे राज्यातील विविध विभागांमध्ये एकूण 2619 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2026 आहे.  

MPSC Group C Bharti 2026 बद्दल

ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येत असून उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) आणि लिपिक-टंकलेखक अशा विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. महाराष्ट्र शासनामध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.  

रिक्त पदांचा तपशील

या भरतीमध्ये एकूण 2619 पदे भरली जाणार आहेत.

  • उद्योग निरीक्षक – 9 पदे
  • तांत्रिक सहाय्यक – 3 पदे
  • कर सहाय्यक – 282 पदे
  • सहायक मोटार वाहन निरीक्षक (Assistant Motor Vehicle Inspector) – 461 पदे
  • लिपिक-टंकलेखक – 1864 पदे

शैक्षणिक पात्रता

1) उद्योग निरीक्षक

  • अभियांत्रिकी पदविका / अभियांत्रिकी पदवी / विज्ञान शाखेतील पदवी.

2) तांत्रिक सहाय्यक

  • संबंधित पदासाठी आवश्यक पदवी.
  • जाहिरातीनुसार आवश्यक अतिरिक्त अटी लागू.

3) कर सहाय्यक

  • कोणत्याही शाखेतील पदवी.
  • मराठी टंकलेखन 30 WPM किंवा इंग्रजी टंकलेखन 40 WPM.

4) सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI)

  • 10वी उत्तीर्ण.
  • ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा/पदवी.
  • आवश्यकतेनुसार अनुभव व इतर अटी.

5) लिपिक-टंकलेखक

  • कोणत्याही शाखेतील पदवी.
  • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी.

Buy JNews
ADVERTISEMENT

वयोमर्यादा

  • किमान वय : 19 वर्षे
  • कमाल वय : 38 वर्षे

(मागासवर्गीय/ आ.दु.घ. / अनाथ – 05 वर्षे सूट)

पगार

निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार आकर्षक वेतन दिले जाईल.

वेतन श्रेणी : ₹25,500 ते ₹1,22,800 प्रति महिना  

• ऑनलाईन अर्जाची फी

1) खुला प्रवर्ग – ₹394

2) मागासवर्गीय / EWS / अनाथ / दिव्यांग – ₹294

• ऑनलाईन अर्जाची लिंक – Apply

• जाहिरात PDF – Download

• महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू – 27 जून 2026

अर्जाची शेवटची तारीख – 17 जुलै 2026 31 जुलै 2026

पूर्व परीक्षा – आयोगाकडून जाहीर केली जाईल

निवड प्रक्रिया

MPSC Group C भरतीसाठी उमेदवारांची निवड पुढील टप्प्यांद्वारे केली जाईल.

  • संयुक्त पूर्व परीक्षा
  • मुख्य परीक्षा
  • कौशल्य चाचणी (लागू असल्यास)
  • कागदपत्र पडताळणी
  • अंतिम गुणवत्ता यादी

MPSC ने आगामी पूर्व परीक्षा Computer-Based Test (CBT) पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.  

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • 10वी व 12वीचे प्रमाणपत्र
  • पदवी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र
  • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • टंकलेखन प्रमाणपत्र
  • पासपोर्ट फोटो
  • स्वाक्षरी
  • अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

  1. MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. नवीन नोंदणी करा.
  3. अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा.
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. अर्ज शुल्क भरा.
  6. अर्ज अंतिम सबमिट करून प्रिंट काढून ठेवा.
Tags: BhartimpscMPSC after Sciencempsc bharti 2026mpsc bharti latest updatenokrisarkari nokarisarkari nokri
ShareTweetPin
Nandu Patil Job

Nandu Patil Job

Related Posts

Nandu Patil Job

जलसंपदा विभागात 41,366 पदांची भरती होणार? जाणून घ्या पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पॅटर्न आणि निवड प्रक्रिया

11/08/2026
Nandu Patil Job

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026 – 10वी पास विद्यार्थ्यांना संधी

09/08/2026
Nandu Patil Job

IBPS Clerk Bharti 2026: बँकेत 11,000+ पदांची भरती; पदवीधरांना संधी, अर्ज सुरू

08/08/2026
Nandu Patil Job

Northeast Frontier Railway Bharti 2026: 6777 अप्रेंटिस पदांची मेगा भरती; 12वी आणि ITI पास उमेदवारांना मोठी संधी

31/07/2026
Nandu Patil Job

MPSC Group C Bharti 2026: MPSC मार्फत ‘गट-क’ पदांच्या 5707 जागांसाठी मेगा भरती; ऑनलाइन अर्ज सुरू

24/07/2026
Nandu Patil Job

BEST Mumbai Bharti 2026: 364 बस वाहक पदांसाठी भरती | 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

21/07/2026
Next Post

RRB Technician Bharti 2026: भारतीय रेल्वेत 6,557 टेक्निशियन पदांची मेगाभरती

क्रेडिट कार्डचा Smart Use कसा करायचा? (Complete Marathi Guide)

Recommended Stories

Central Bank Of India Recruitment 2055 : 266 जागांसाठी भरती

26/01/2025

दिवाळी अगोदरच SONY चा मोठा धमाका : 51% स्वतः झाला 55 इंची TV, मिळणार थिएटर सारखा साउंड

07/10/2023

Whatsapp च्या माध्यमातून असे बुक करा मेट्रो तिकीट, रांगेत उभे राहून टोकन घेण्याची गरज नाही

05/06/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 – सिलेक्शन प्रोसेस, कटऑफ, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 28740 जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • AIIMS Nursing Officer Bharti 2026: 2218 पदांसाठी मोठी भरती; पात्रता, वय, पगार, परीक्षा तारीख व अर्ज प्रक्रिया
  • जलसंपदा विभागात 41,366 पदांची भरती होणार? जाणून घ्या पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पॅटर्न आणि निवड प्रक्रिया
  • IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026 – 10वी पास विद्यार्थ्यांना संधी

Important Pages

  • Home
  • All Link 📚✌️
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • All Link 📚✌️
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In