• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Saturday, May 17, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Mobile Review

31 हजारात खरेदी करा iPhone 14, सर्व iPhone वर जबरदस्त डिस्काउंट ऑफर!

Nandu Patil by Nandu Patil
02/06/2023
Reading Time: 1 min read
0

जर तुम्ही आयफोन प्रेमी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर मोठ्या डिस्काउंटवर उपलब्ध असलेल्या iPhone 14 सीरीजबद्दल सांगत आहोत.  यावेळी, मोठ्या Discount आणि बँक ऑफरसह, आयफोन 14 ते आयफोन 14 प्लस, आयफोन 14 प्रो आणि आयफोन 14 प्रो मॅक्स अतिशय स्वस्तात खरेदी केले जाऊ शकतात. चला तर iPhone 14 Series वर सुरू असलेल्या डिल अणि Discount बदल जाणून घेऊया.

RELATED POSTS

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

EV चा गेम खल्लास! भारताची पहिली Solar Car – 45 मिनिटांत चार्ज, सौरऊर्जेवर कुठेही सफर!

जानेवारी 2025: टेक लाँचिंगचा महिना! | January 2025: The Month of Smartphones Launches!

ऑफर लिंक : Buy Now

iPhone 14 Deal and Discount :

आयफोन 14 प्लस
iPhone 14 Plus च्या 128 GB स्टोरेज वेरिएंटची MRP 89,900 रुपये आहे, परंतु 12 टक्के सूट सह हा  स्मार्टफोन 78,999 रुपयांना उपलब्ध आहे.  बँक ऑफरमध्ये, HDFC बँक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने पेमेंट केल्यास 4,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते, त्यानंतर प्रभावी किंमत 74,999 रुपये असेल.  एक्सचेंज ऑफरमुळे किंमत 33,000 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. परंतु, हे लक्षात घेण्या की एक्सचेंज ऑफरचा जास्तीत जास्त फायदा हा फोन एक्सचेंज होत असलेल्या फोनच्या सद्य स्थितीवर आणि मॉडेलवर अवलंबून असते.

iPhone 14 Price & Discount:
Flipkart वर iPhone 14 च्या 128GB स्टोरेज वेरिएंटची MRP 79,900 रुपये आहे, मात्र 14 टक्के सवलतीनंतर Rs 67,999 हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.  बँक ऑफरमध्ये, HDFC बँक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने पेमेंट केल्यास 4,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते, त्यानंतर प्रभावी किंमत 63,999 रुपये असेल.  एक्सचेंज ऑफरमुळे किंमत 33,000 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.

iPhone 14 Pro Price Offers :

iPhone 14 Pro चा 128GB स्टोरेज व्हेरिएंट 7% Discount नंतर Rs 1,19,999 ला उपलब्ध आहे. बँक ऑफरमध्ये, HDFC बँक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने पेमेंट केल्यास 3,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते, त्यानंतर प्रभावी किंमत 1,16,999 रुपये असेल.  एक्सचेंज ऑफरमुळे किंमत 33,000 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.

Buy JNews
ADVERTISEMENT

iPhone 14 Pro Max

iPhone 14 Pro Max चे 128 GB स्टोरेज व्हेरिएंट 7% सवलतीनंतर Rs 1,27,999 रुपयाला उपलब्ध आहे, तर त्याची MRP किंमत Rs 1,39,900 आहे.  बँक ऑफरमध्ये, HDFC बँक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने पेमेंट केल्यास 3,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते, त्यानंतर प्रभावी किंमत 1,24,999 रुपये असेल.  एक्सचेंज ऑफरमुळे किंमत 33,000 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.

Tags: iPhone 14iphone 14 offeriphone 14 Pro. iphone 14 Pro Maxiphone 14 Seriesiphone 14 Series Discount offeriphone 14 Series offeriPhone deals
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tech News

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

27/01/2025
Tech News

EV चा गेम खल्लास! भारताची पहिली Solar Car – 45 मिनिटांत चार्ज, सौरऊर्जेवर कुठेही सफर!

03/01/2025
Tech News

जानेवारी 2025: टेक लाँचिंगचा महिना! | January 2025: The Month of Smartphones Launches!

31/12/2024
Tech News

वनप्लस ग्रीन लाईन समस्येसाठी खास समाधान – आजीवन वॉरंटीची घोषणा!

27/12/2024
मुलांना हे पाच कार्टून चॅनल दाखवा! हुशार होतील आणि इंग्लिश देखील शिकतील! Best YouTube Channel to Learn English
Tech News

मुलांना हे पाच कार्टून चॅनल दाखवा! हुशार होतील आणि इंग्लिश देखील शिकतील! Best YouTube Channel to Learn English

08/07/2024
Tech News

Airtel आणि Jio च्या Recharge किमतीत वाढ! बघा नवीन किंमत आणि तुमच्यासाठी बेस्ट प्लॅन.

29/06/2024
Next Post

10 हजारांच्या किंमतीत मिळणारे बेस्ट 5 लेटेस्ट स्मार्टफोन! Best Smartphones Under 10k

एरटेल ने लॉन्च केला जिओ पेक्षा स्वस्त प्लॅन! फक्त 49 रुपयांमध्ये मिळतोय 'इतका' डाटा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

जिओ सिनेमा सबस्क्रिप्शन प्लॅन लॉन्च, फ्री IPL बंद होणार?

15/05/2023
Chandrapur District Central Co-operative Bank recruitment 2024

Chandrapur District Central Co-operative Bank recruitment 2024

13/10/2024

चुकीच्या नंबरवर केल रिचार्ज? तर फिकर नॉट, असे परत मिळवा तुमचे पैसे!

06/04/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • 10वी नंतर Arts की Science? योग्य निवड कशी कराल? संपूर्ण मार्गदर्शन!
  • GMC Nanded Recruitment 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे Group D या पदासाठी भरती
  • Bombay High court Recruitment 2025

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In