Recruitment for Constable Position in Indo-Tibetan Border Police Force

नमस्कार मित्रांनो ही माहिती तुमच्या सर्व 10वी पास मित्रांना लगेच शेअर करा कारण इंडो टिबेटन बॉर्डर पोलीस दलात कॉन्स्टेबल पदासाठी भरती निघालेली आहे आणि यासाठी सर्व 10वी पास विद्यार्थी अर्ज करू शकतात..
तेव्हा या भरतीच्या ऑनलाइन अर्जाची लिंक व भरती संदर्भातील सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा..

• एकुण 128 जागांसाठी ही भरती होत आहे

1. पद – हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary)
   > जागा – 09
   > शैक्षणिक पात्रता – 12वी पास + पॅरा व्हेटर्नरी कोर्स/डिप्लोमा/प्रमाणपत्र
   > वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सुट असेल)

2. कॉन्स्टेबल (Animal Transport)
  > जागा – 115
  > शैक्षणिक पात्रता – 10वी पास
  > वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सुट असेल)

3. कॉन्स्टेबल (Kennelman)
  > जागा – 04
  > शैक्षणिक पात्रता – 10वी पास
   > वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सुट असेल)

• नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

• ऑनलाईन अर्जाची फी
General/OBC/EWS : 100 रुपये
SC/ST/ExSM/Female : फी नाही

• ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
29 सप्टेंबर 2024

ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply


• इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download

Scroll to Top