मित्रांनो तुम्ही किंवा तुमचा मित्र 12 वी science झालेला असेल तर 56 हजार रुपये/ प्रति महिना ट्रेनिंग स्टाईफंड मिळणार्या Indian Army च्या 10 + 2 टेक्निकल एन्ट्री स्किम कोर्स 52 साठी तुम्ही अर्ज करू शकता…
महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्यासाठी 1 रुपया देखील फी नाही.
ही Indian Army ची training स्वरूपाची भरती आहे आणि या ट्रेनिंगचा कालावधी 4 वर्ष इतका असतो.. Training पूर्ण झाल्या नंतर तुमची Indian Army मध्ये लेफ्टनंट ऑफिसर पदासाठी Direct निवड केली जाते.
तर ही भरती कशाप्रकारे होईल, वयोमर्यादा अणि शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, अर्ज कसा करायचा आणि भरती संदर्भातील सर्व डिटेल माहिती आपल्या Bio मध्ये दिलेली आहे ती नक्की बघा!
आणि अशाच नोकरीच्या अपडेट साठी आपल्या Nandu Patil Jobs या पेजला नक्की फॉलो करा…
मित्रांनो तुम्ही किंवा तुमचा मित्र 12 वी science झालेला असेल तर 56 हजार रुपये/ प्रति महिना ट्रेनिंग स्टाईफंड मिळणार्या Indian Army च्या 10 + 2 टेक्निकल एन्ट्री स्किम कोर्स 52 साठी तुम्ही अर्ज करू शकता…
महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्यासाठी 1 रुपया देखील फी नाही.
ही Indian Army ची training स्वरूपाची भरती आहे आणि या ट्रेनिंगचा कालावधी 4 वर्ष इतका असतो.. Training पूर्ण झाल्या नंतर तुमची Indian Army मध्ये लेफ्टनंट ऑफिसर पदासाठी Direct निवड केली जाते.
या कोर्स संदर्भातील संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे :
कोर्सचे नाव: 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 52-जानेवारी 2025
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण PCM (Physics, Chemistry and Mathematics) (ii) JEE (Mains) 2024 मध्ये उपस्थित.
केवळ तेच उमेदवार ज्यांनी 10+2 परीक्षा उत्तीर्ण केली आहे किंवा मान्यताप्राप्त शिक्षण मंडळांकडून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितामध्ये किमान 60% गुणांसह समतुल्य उत्तीर्ण केले आहे तेच या प्रवेशासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. विविध राज्य/केंद्रीय बोर्डांच्या पीसीएम टक्केवारीची गणना करण्यासाठी पात्रता अट केवळ बारावीमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित असेल. (ii) उमेदवार जेईई (मुख्य) 2023 मध्ये उपस्थित असावा.
वयाची अट: जन्म 02 जुलै 2004 ते 01 जुलै 2007 च्या दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
जागा : Total 90 Post
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2024 पर्यंत.
ऑनलाईन अर्ज : क्लिक करा
जाहिरात PDF : क्लिक करा
Course Name: 10+2 Technical Entry Scheme Course 52-January 2025
Educational Qualification: (i) 12th passed PCM (Physics, Chemistry and Mathematics) with 60% marks (ii) Appeared in JEE (Mains) 2024.
Age Requirement: Born between 02 July 2004 to 01 July 2007.
Job Location: All over India.
Fee: No fee.
Last Date to Apply Online: 13 June 2024 (12:00 PM)
The Indian Army Technical Entry Scheme (TES) offers young, unmarried male candidates an opportunity to join the army as officers after completing their 10+2 education in science.
Eligibility:
Education : Candidates must have completed their 10+2 with Physics, Chemistry, and Mathematics (PCM), achieving a minimum aggregate of 70%.
Age : Candidates should be between 16.5 and 19.5 years old.
Selection Process:
1. Shortlisting : Candidates are shortlisted based on their 10+2 PCM percentage.
2. SSB Interview : Shortlisted candidates are called for the Services Selection Board (SSB) interview, which includes psychological tests, group tasks, and a personal interview.
3. Medical Examination : Candidates who clear the SSB interview must pass a medical examination.
Training:
Pre-Commission Training : Selected candidates undergo a total of 5 years of training, starting with 1 year of Basic Military Training at the Officers Training Academy (OTA), followed by 4 years of engineering training at a recognized institution.
Post-Commission Training : After successfully completing the training, candidates are commissioned as Lieutenants in the Indian Army.
The TES is a valuable pathway for young aspiring engineers to serve the nation while pursuing a career in defense technology. For more information, candidates should visit the official Indian Army recruitment website.