IDBI Executive Recruitment 2024 notification 1000 vacancies

नमस्कार मित्रांनो Industrial Development Bank Of India म्हणजेच IDBI बँकेत 1000 जागांसाठी भरती निघालेली आहे, एक्झिक्युटिव्ह सेल्स & ऑपरेशन्स या पदासाठी ही भरती होत असून यासाठी 29 हजार रुपये प्रतीमहिना एवढा पगार दिला जातो..

  • एकुण 1000 जागांसाठी ही भरती होत आहे
  1. पद – एक्झिक्युटिव्ह सेल्स & ऑपरेशन्स (ESO)
       > जागा – 1000
  • शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक/IT संबंधित पैलुंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे.
  • वयोमर्यादा – 20 ते 25 वर्षे
      > SC/ST – 20 ते 30 वर्षे
      > OBC – 20 ते 28 वर्षे
  • नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत
  • ऑनलाईन अर्जाची फी
      > General/OBC/EWS साठी 1050 रुपये
      > SC/ST/PWD साठी 250 रुपये
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
         16 नोव्हेंबर 2024
  • सिलेक्शन प्रोसेस (निवड प्रक्रिया)

1] ऑनलाईन परिक्षा – 120 मार्क्स

(ही एक्साम तुम्ही इंग्रजी किंवा हिंदी दोन्ही भाषेत देऊ शकता)

2] कागदपत्रे तपासणी (Document Verification)
3] मुलाखत
4] मेडीकल चाचणी

  • ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
  • इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download

Scroll to Top