• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Friday, December 5, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Best Deals

Amazon Great Indian Festival Sale या दिवशी पासून होणार सुरू, महागड्या फोनवर ऑफर्सचा पाऊस..

Nandu Patil by Nandu Patil
29/09/2023
Reading Time: 1 min read
0

मित्रांनो नमस्कार ई-कॉमर्स मधील दिग्गज ॲमेझॉन आगामी सणासुदीच्या उत्साहाच्या निमित्ताने त्यांच्या ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवलच्या सेल निमित्ताने परत येत आहे. या सेल दरम्यान तुम्हाला महागड्या स्मार्टफोन वरती तसेच विविध गॅझेट वर भरघोस अशी सूट मिळणार आहे.

RELATED POSTS

Diwali Special Photo Prompt

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

EV चा गेम खल्लास! भारताची पहिली Solar Car – 45 मिनिटांत चार्ज, सौरऊर्जेवर कुठेही सफर!

तुम्ही देखील स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच ई-कॉमर्स मधील  दिग्गज Amazon चा  लवकरच ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल येणार आहे आणि त्याची तारीख देखील आता जाहीर झाली आहे.

Amazon आणि Flipkart या दोघांनीही  देखील त्यांच्या वार्षिक विक्रीच्या तारखां जाहीर केल्या आहे.  Amazon चा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल हा 8 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे , तर Flipkart चा बिग बिलियन डेज सेल देखील त्याच दिवशी सुरू होईल.  Amazon चा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल हा एका वर्षातील सर्वात मोठा सेल असतो.  या सेलदरम्यान कंपनी मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, फर्निचर, कपडे आणि इतर अनेक उत्पादनांवर भरपूर  अशी सूट देते असते.

Amazon  चा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 7 ऑक्टोबरपासून सुरू होईल, परंतु प्राइम सदस्यांसाठीच  तो 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासूनच सुरू होणार आहे .  कंपनीने अद्याप सेलची शेवटची तारीख मात्र अजू जाहीर केलेली नाही, परंतु दिवाळीपर्यंत तो सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Brands वर आश्चर्यकारक ऑफर उपलब्ध 40% पर्यंत सूट

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल  च्या दरम्यान तुम्हाला कंपनी मोबाईल फोन आणि अॅक्सेसरीजवर 40% पर्यंत सूट मिळू शकते, फायर टीव्ही, किंडल आणि अलेक्सा डिव्हाइसेसवर 55% पर्यंत सूट आणि घरगुती वस्तू आणि घराबाहेरील वस्तूंवर 70% पर्यंत सूट देणार आहे. याशिवाय  तुम्हाला लॅपटॉप, स्मार्टवॉच, हेडफोन, टीव्ही आणि इतर उपकरणांवर  देखील  75% पर्यंत सवलतीसह उपलब्ध असेल.

Buy JNews
ADVERTISEMENT

तसेच तुम्हाला The Great Indian Festival Sale मध्ये Apple, Lenovo, OnePlus, , Realme, Samsung, boAt,  Asus, Sony ,iQoo  या सारख्या विवीध भारतीय आणि जागतिक ब्रँडवर डिस्काउंट ऑफर देण्यात येतील. याव्यतिरिक्त, अतिरिक्त कॅशबॅक ऑफर, नो-कॉस्ट EMI पर्याय आणि अतिरिक्त वॉरंटी देखील तुम्हाला या ग्रेट इंडियन सेलमध्ये उपलब्ध असेल.
त्याचप्रमाणे Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान, कंपनी लॅपटॉप, स्मार्टवॉच, टीव्ही आणि उपकरणांवर 75% पर्यंत सूट देईल आणि खेळणी, पुस्तके आणि ग्रूमिंग उत्पादनांवर 80% पर्यंत सूट देईल.
Amazon ने SBI bank सोबत भागीदारी केली आहे.  या भागीदारी मुळे  Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान, तुम्हाला  SBI क्रेडिट, डेबिट कार्ड आणि EMI वर 10% झटपट अशी सूट मिळेल.
तर मित्रांनो तुम्ही देखील एखादी वस्तू घेण्याचा विचार करत असाल तर या सेलचा तुम्ही फायदा घेऊ शकता. आणि आजच्या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा

Tags: Amazon Great Prime Day SaleAmazon Salebest Offer in amazon salesmartphone Buying guide amazon
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tech News

Diwali Special Photo Prompt

11/10/2025
Tech News

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

27/01/2025
Tech News

EV चा गेम खल्लास! भारताची पहिली Solar Car – 45 मिनिटांत चार्ज, सौरऊर्जेवर कुठेही सफर!

03/01/2025
Tech News

जानेवारी 2025: टेक लाँचिंगचा महिना! | January 2025: The Month of Smartphones Launches!

31/12/2024
Tech News

वनप्लस ग्रीन लाईन समस्येसाठी खास समाधान – आजीवन वॉरंटीची घोषणा!

27/12/2024
Amazon Prime Day & Flip GOAT Sale Smartphone Deals 2024
Best Deals

Amazon Prime Day & Flip GOAT Sale Smartphone Deals 2024

21/07/2024
Next Post

Vivo T2 Pro या 5G फोनवर मिळवा 3000 रुपयाचा डिस्काउंट ; पहिल्या सेलमध्ये मिळत आहे ऑफर

Amazon आणि Flipkart च्या सेलमध्ये जबरदस्त लॅपटॉप घेण्याचा विचार करताय? पहा यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

12th Science CISF मध्ये 1138 जागांसाठी भरती! CISF Online Application

12th Science CISF मध्ये 1138 जागांसाठी भरती! CISF Online Application

24/08/2024

अपार क्रमांक कसा काढावा? कशासाठी होणार याचा वापर? पहा संपूर्ण माहिती- APAAR Card

10/11/2023

BGMI ची प्रतीक्षा संपली, फक्त 3 तास गेम खेळता येणार, जाणून घ्या नवीन नियम

29/05/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Diwali Special Photo Prompt

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • IB MTS Bharti 2025 – संपूर्ण माहिती (Eligibility, Exam Pattern, अर्ज प्रक्रिया)
  • Northern Railway Bharti 2025 – 4116 जागांसाठी मोठी भरती | पात्रता, अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती
  • SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In