• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Wednesday, June 18, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

Vivo T2 Pro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत होणार लवकरच दाखल ,या दिवशी होणार लॉन्च

Nandu Patil by Nandu Patil
15/09/2023
Reading Time: 1 min read
0

सुप्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यासाठी आता तयार केला आहे. सदरील कंपनीने 22 सप्टेंबर रोजी Vivo T2 Pro 5G स्मार्टफोन भारतीय लॉन्चिंग बाबतची ही माहिती दिली आहे. Vivo T2 Pro 5G या. या Vivo च्या आगामी फोनच्या लॉन्च साठी मीडियाला देखील आमंत्रित करण्यासाठी आता सुरुवात केली गेली आहे .येणाऱ्या 22 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता हा लॉन्च इव्हेंट सुरू होणार आहे.

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

अलीकडेच Vivo त्यांचा एक टिझर ट्विटरवर जारी देखील केला आहे. या टिझर नुसार फोन मध्ये एक कर्व डिस्प्ले असणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये  पंच होल  डिझाईन देखील असणार  असल्याचं सांगितल जात आहे . यामध्ये फोनचा कॅमेरा देखील या ठिकाणी दिसतो आहे .हा फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Vivo T2 Pro 5G इंडिया लाँच इव्हेंट
  Vivo  इंडियानं अधिकृत घोषणा करून सांगितलं आहे कि येणाऱ्या २२ सप्टेंबरला त्यांचा नवीन स्मार्टफोन Vivo T2 Pro 5G भारतात लाँच केला होईल . त्यादिवशी दुपारी ठीक १२ वाजता एका इव्हेंटचं आयोजन केलं जाणार आणि त्या इव्हेंटच्या मंचावरून  Vivo T2 Pro 5G फोनची किंमत आणि सेलची माहिती दिली जाणार आहे. हा लाँच इव्हेंट विवो वेबसाइट व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर लाइव्ह बघता बघता येणार आहे.

Vivo T2 Pro 5G

Vivo T2 Pro 5G फीचर्स
Vivo T2 Pro 5G स्मार्टफोन मध्ये तुम्हाला Octa -Core Media Tek Dimensity 7200 प्रोसेसर असू शकते. Media tek चीपसेट असलेला हा स्मार्टफोन असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर गेमर असाल तर या  स्मार्टफोन कडून तुम्हाला चांगला परफॉर्मन्स मिळू शकतो. फोन ड्युअल रियर कॅमेऱ्यासह बाजारात येऊ शकतो. ज्यात ओआयएससपोर्ट असलेला ६४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देखील असू शकतो.

तसेच या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 8GB  रॅमसह  128 जीबी आणि 256 GB स्टोरेज  देखील मिळू शकतो .हा फोन Androide 13 लॉन्च होऊ शकतो. तो Vivo च्या Fun Touch OS13 या स्क्रीन सोबत देखील येऊ शकतो. त्या व्यतिरिक्त Vivo T2 Pro 5G या  स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरी तुम्हाला मिळू शकते पावर बॅकअपसाठी विवो टी२ प्रो ५जी फोन ५,०००एमएएचच्या बॅटरीसह बाजारात येऊ शकतो. तसेच चार्जिंगसाठी ह्यात सुपरवूक टेक्नॉलॉजी देखील मिळू शकते. जी 66 वॅट रॅपिड चार्जिंग सह या ठिकाणी असणार आहे.

Vivo T2 Pro 5G या स्मार्टफोनची अपेक्षित किंमत काय असणार?
Vivo T2 Pro 5G या स्मार्टफोनच्या किमती बद्दल सांगायचे झाले तर भारतीय मार्केटमध्ये या स्मार्टफोनची किंमत 24999 रुपयापर्यंत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: vivoVivo Latest Updatevivo new smartphoneVivo smartphone
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone Launch : फक्त 12 हजारात 6 GB रॅम आणि 50 MP चा कॅमेरा

15/12/2023
Next Post

30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये मिळणारे 5 बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन, Best Camera Smartphones Under 30k

Vivo चा Vivo T2 Pro 5G  हा अप्रतिम स्मार्टफोन आला आहे, जाणून घ्या त्याचे फीचर्स...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

IQoo लॉन्च करतोय भारतातील सर्वात फास्ट प्रोसेसर असणारा स्मार्टफोन ; पहा फिचर्स आणि स्पेसिफिकेशन

25/10/2023

दिवाळी धमाका! 12 GB RAM असलेला Moto चा 5G फोन मिळतोय 9 हजारांमध्ये, 20 हजार आहे रेगुलर किंमत

12/11/2023

Whatsapp चे 5 नवीन जबरदस्त फिचर! बघा नवीन व्हाट्सअप्प मध्ये काय मिळणार? 🤔

10/04/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • GMC Chhartrapati Sambhajinagar Recruitment 2025
  • Central Bank Of India Recruitment 2025
  • SSC Stenographer Bharti 2025 : स्टेनोग्राफर ग्रेड C व D पदांसाठी भरती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In