• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Friday, February 20, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

Nokia G42 5G फोन झाला लाँच: नोकियाचा 5G स्मार्टफोन जाणून घ्या भारतात या फोनची उपलब्धता आणि किंमत काय

Nandu Patil by Nandu Patil
13/09/2023
Reading Time: 1 min read
0

Nokia G42 5G: नोकिया या  स्मार्टफोन निर्माता कंपनी HMD ग्लोबलने भारतात नोकिया G42 5G एक नवीन डिव्हाइस लॉन्च केला आहे. नोकियाचा प्लॅन झालेला या नवीन स्मार्टफोनची किंमत 13 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6.56 इंच HD डिस्प्ले  देण्यात आला आहे आणि हा फोन Android 13 OS वर चालतो. मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स काय आहे…

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

Nokia G42 5G फोनची फिचर्स आणि वैशिष्ट
Nokia G42 5G या  स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.56-इंचाचा HD डिस्प्ले देण्यात येतो तसेच ती 90 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.  या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण देण्यात आले आहे.  यामुळे डाग आणि ओरखडे यांपासून फोनचे संरक्षण चांगल्या प्रमाणात होणार आहे.

Nokia G42 5G फोन प्रोसेसर

Nokia G42 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला Qualcomm Snapdragon 480 Plus 5G  हे प्रोसेसर देण्यात आले आहे.  Nokia या फोनच्या 5G ला सर्वाधिक हायलाइट केले आहे.  फोनमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज देण्यात आला आहे

Nokia G42 5G फोन चा कॅमेरा
Nokia G42 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे . या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 50 Mp  चा सेन्सर आहे.  नोकियाने फ्रंटला 8 मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे.

Nokia G42 5G फोन ची बॅटरी

Nokia G42 5G या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 20W फास्ट वायर्ड चार्जरसह येते.  HMD ग्लोबलचा दावा आहे की फोनची बॅटरी एका चार्जवर 3 दिवस चालेल.

Buy JNews
ADVERTISEMENT

भारतात Nokia G42 5G किंमत आणि उपलब्धता

नोकिया G42 5G या स्मार्टफोनची भारतात किंमत 12,599 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तसेच तुम्हाला 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून Amazon वर ऑनलाइन खरेदी करता येणार आहे .  हा फोन सो पर्पल आणि सो ग्रे रंगात आणण्यात आला आहे.

मित्रांनो नोकियाच्या नवीन 5G फोन बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुमच्या नोकियाच्या चाहत्या मित्राला देखील ही माहिती नक्की कळवा…




Tags: Nokia G42nokia mobilenokia new phone launch
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone Launch : फक्त 12 हजारात 6 GB रॅम आणि 50 MP चा कॅमेरा

15/12/2023
Next Post

Oneplus 5G फोनवर जबरदस्त ऑफर, कुपन बँक डिस्काउंट आणि महागडे इअरबड मिळताय फ्री!

Best 5G phone 2023,2023 मध्ये खरेदी करण्यासाठी 5 सर्वोत्तम 5G फोन बघाच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

12वी पास वर 3445 जागांसाठी 42 हजार रुपये एवढा पगार असलेली मेगाभरती!

RRB NTPC Recruitment 2025

11/10/2025

Indian Coast Guard Recruitment 2025 : भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरती

25/01/2025

HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

11/11/2024

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 28740 जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • RBI Assistant Bharti 2026 — 650 जागांसाठी भरती, सर्व माहिती
  • Aadhaar Operator Supervisor Bharti 2026 – संपूर्ण माहिती
  • IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026 – सविस्तर माहिती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In