• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Wednesday, February 25, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

Oppo ने भारतात लॉन्च  केला A38, हा जबरदस्त स्मार्टफोन, कमी किमतीत मिळेल, विक्री या तारखेपासून सुरू होणार

Nandu Patil by Nandu Patil
10/09/2023
Reading Time: 1 min read
0


स्मार्टफोन उत्पादक कंपनी Oppo ने त्यांचा नवीन स्मार्टफोन Oppo A38 भारतात लॉन्च केला आहे.  Oppo या कंपनीने हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी UAE मध्ये लॉन्च केला होता . आता तो भारतातील चाहत्यांसाठी देखील सादर करण्यात आला आहे.  Oppo ने हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लॉन्च केला असून कंपनीने हा फोन  15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत बाजारात आणले आहे.  जर तुम्ही कमी किमतीत चांगला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आता हा  एक उत्तम पर्याय असणार आहे.

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

Oppo A38 हा फोन कमी किमतीत चांगले फीचर्स देतो.   डिस्प्ले पॅनलमध्ये किमान बेझल्स आहेत तर फ्रंट कॅमेरा सेटअप वॉटरड्रॉप नॉच शैलीमध्ये देण्यात आला आहे.  हा स्मार्टफोन 4G कनेक्टिव्हिटीसह सादर करण्यात आला आहे.

Oppo ने Oppo A38 हा फोन दोन कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.  जर तुम्हाला तो l विकत घ्यायचे असेल तर तो डिव्हाइस आता प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून देण्यात आहे.  Oppo ने हा स्मार्टफोन 12,999 रुपयांना लॉन्च केले आहे.  हा स्मार्टफोन 13 सप्टेंबरपासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. Oppo  ने चमकदार काळ्या आणि चमकदार सोनेरी रंगांमध्ये  हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

Oppo A38 ची वैशिष्ट्ये काय आहे?

Oppo A38 मध्ये ग्राहकांना 6.56 इंच LCD डिस्प्ले देण्यात आला आहे.  डिस्प्लेचा रिफ्रेश दर 90Hz इतका आहे.  हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आउट ऑफ द बॉक्सवर चालतो जो कलर ओएस 13.1 वर आधारित आहे.

या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना MediaTek Helio G85 प्रोसेसर मिळेल.  कंपनीने याला 4GB रॅम आणि 128GB सिंगल वेरिएंटसह लॉन्च केले आहे.

कंपनीने यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा 50MP आहे तर  सेल्फीसाठी यात 5 Mp चा कॅमेरा आहे.  स्मार्टफोनला उर्जा देण्यासाठी, 5000mAh बॅटरी दिली गेली आहे जी 33W फास्ट चार्जिंगसह चार्ज केली जाते.

Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: oppo A38oppo mobileoppo new phones
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone Launch : फक्त 12 हजारात 6 GB रॅम आणि 50 MP चा कॅमेरा

15/12/2023
Next Post

15000 पर्यंत 5G फोन , तुमचे बजेट 15,000 रुपये असेल तर हे 3 सर्वोत्तम स्मार्टफोन, किंमत आणि वैशिष्ट्ये बघाच.....

Samsung Galaxy F13 फोनवर फ्लिपकार्ट वर मिळत आहे मोठा डिस्काउंट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC Kolhapur) येथे 10 वेगवेगळ्या पदांसाठी भरती!

13/01/2025

महाराष्ट्रात 70 हजार सरकारी पदांची मेगा भरती – विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी

14/02/2026

Vivo T2 Pro या 5G फोनवर मिळवा 3000 रुपयाचा डिस्काउंट ; पहिल्या सेलमध्ये मिळत आहे ऑफर

29/09/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 28740 जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 – सिलेक्शन प्रोसेस, कटऑफ, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती 

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) भरती 2026
  • 🚆 Western Railway Bharti 2026 – 5349 Apprentice जागांसाठी मेगाभरती 
  • RBI Assistant Bharti 2026 — 650 जागांसाठी भरती, सर्व माहिती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In