Indian Air Force Airmen Bharti : भारतीय हवाई दलात एअरमन (मेडिकल असिस्टंट) इनटेक 02/2027

देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी भारतीय हवाई दलामध्ये (Indian Air Force) Airmen पदासाठी भरती ही एक सुवर्णसंधी असते. या भरतीद्वारे पात्र उमेदवारांना भारतीय हवाई दलात सेवा करण्याची संधी मिळते. आकर्षक पगार, मोफत प्रशिक्षण, वैद्यकीय सुविधा, निवास व्यवस्था आणि करिअरमध्ये प्रगती अशा अनेक सुविधा या नोकरीमध्ये दिल्या जातात.

• भरती संस्था – भारतीय हवाई दल (Indian Air Force – IAF)

• पद – एयरमन ट्रेड (मेडिकल असिस्टंट) इनटेक 02/2027

• शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) + 50% गुणांसह डिप्लोमा/B.Sc (Pharmacy

• शारीरिक पात्रता – उंची – १५२ सेमी, छाती – ७७ सेमी

• वय

  1. मेडिकल असिस्टंट: जन्म 01 जुलै 2006 ते 02 जुलै 2010 दरम्यान.
  2. मेडिकल असिस्टंट (Diploma/B.Sc (Pharmacy): अविवाहितः जन्म 02 जुलै 2003 ते 02 जुलै 2008 दरम्यान. विवाहितः जन्म 02 जुलै 2003 ते 02 जुलै 2006 दरम्यान.

• नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

• Fee: ₹550/- + GST

• अर्ज करण्याची पद्धतः Online

• महत्त्वाच्या तारखाः

Online अर्जाला सुरुवात – 06 जुलै 2026

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2026

परीक्षा: 22-23 सप्टेंबर 2026

• ऑनलाईन अर्जाची लिंक – Apply

• जाहिरात PDF –Download

Scroll to Top