• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Thursday, May 28, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Nandu Patil Job

SSC CGL Bharti 2026 : 12256 जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगाभरती

Nandu Patil Job by Nandu Patil Job
28/05/2026
Reading Time: 7 mins read
0

RELATED POSTS

BRO Bharti 2026 : सीमा रस्ते संघटना मध्ये 899 जागांसाठी भरती सुरू

UPSC NDA Bharti 2026 – 12वी पास विद्यार्थ्यांसाठी भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी

Indian Army TES Bharti 2026 – 12वी पास विद्यार्थ्यांसाठी भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची मोठी संधी

कर्मचारी निवड आयोग अर्थात Staff Selection Commission (SSC) मार्फत SSC CGL 2026 भरतीची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग आणि कार्यालयांमध्ये Group B व Group C पदे भरली जाणार आहेत. यंदा तब्बल 12,256 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

SSC CGL ही पदवीधर उमेदवारांसाठी देशातील सर्वात मोठ्या सरकारी भरतींपैकी एक मानली जाते. विविध विभागांमध्ये चांगला पगार, सरकारी सुविधा आणि करिअर ग्रोथ मिळत असल्यामुळे लाखो उमेदवार या भरतीसाठी अर्ज करतात.

एकूण जागा – 12256

SSC CGL Bharti 2026 पदांची माहिती

SSC CGL अंतर्गत खालीलप्रमाणे विविध पदांवर भरती केली जाते :

1) Assistant Section Officer (Central Secretariat Service)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 20 ते 30 वर्षे

2) Assistant Section Officer (Intelligence Bureau)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

Buy JNews
ADVERTISEMENT

3) Assistant Section Officer (Ministry of Railways)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 20 ते 30 वर्षे

4) Assistant Section Officer (Ministry of External Affairs)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 20 ते 30 वर्षे

5) Assistant Section Officer (AFHQ)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 20 ते 30 वर्षे

6) Assistant / Assistant Section Officer (Other Ministries)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

7) Inspector of Income Tax

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

8) Inspector (Central Excise / CGST)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

9) Inspector (Preventive Officer)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

10) Inspector (Examiner)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

11) Assistant Enforcement Officer

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

12) Sub Inspector (CBI)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 20 ते 30 वर्षे

13) Sub Inspector (NIA)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

14) Sub-Inspector / Junior Intelligence Officer (NCB)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

15) Inspector Posts (Department of Post)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

16) Inspector (Central Bureau of Narcotics)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

17) Executive Assistant (CBIC)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

18) Research Assistant (NHRC)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

19) Divisional Accountant

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

20) Junior Statistical Officer (JSO)

शैक्षणिक पात्रता :
12वीमध्ये गणित विषयात किमान 60% गुण
किंवा
पदवीमध्ये Statistics विषय आवश्यक
वयोमर्यादा : 18 ते 32 वर्षे

21) Statistical Investigator Grade-II

शैक्षणिक पात्रता : पदवीमध्ये Statistics विषय आवश्यक
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

22) Auditor

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे

23) Accountant / Junior Accountant

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे

24) Tax Assistant (CBDT)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे

25) Tax Assistant (CBIC)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे

26) Senior Secretariat Assistant / Upper Division Clerk

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे

27) Senior Administrative Assistant

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे

SSC CGL 2026 वयोमर्यादा सवलत

  • OBC : 3 वर्षे सूट
  • SC / ST : 5 वर्षे सूट
  • PwBD : 10 वर्षांपर्यंत सूट
  • Ex-Servicemen : शासन नियमानुसार सूट

SSC CGL Bharti 2026 महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 21 मे 2026
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जून 2026 रात्री 11 वाजेपर्यंत
  • फी भरण्याची शेवटची तारीख : 23 जून 2026
  • Application Correction Window : 29 जून ते 1 जुलै 2026
  • Tier-1 परीक्षा : ऑगस्ट – सप्टेंबर 2026
  • Tier-2 परीक्षा : नंतर जाहीर होणार

अर्ज फी

  • General / OBC / EWS : ₹100
  • SC / ST / महिला / PwBD : फी नाही
  • ऑनलाईन अर्जाची लिंक – Apply
  • जाहिरात PDF – Download

निवड प्रक्रिया

SSC CGL भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाते :

  • Tier 1 परीक्षा
  • Tier 2 परीक्षा
  • Document Verification

महत्त्वाची माहिती

  • अर्ज पद्धत : ऑनलाइन
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
  • भरती विभाग : Staff Selection Commission (SSC)
Tags: ssc bharti 2025ssc bharti 2026ssc cglssc cgl bharti 2026staff selection commission
ShareTweetPin
Nandu Patil Job

Nandu Patil Job

Related Posts

Nandu Patil Job

BRO Bharti 2026 : सीमा रस्ते संघटना मध्ये 899 जागांसाठी भरती सुरू

27/05/2026
Nandu Patil Job

UPSC NDA Bharti 2026 – 12वी पास विद्यार्थ्यांसाठी भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी

26/05/2026
Nandu Patil Job

Indian Army TES Bharti 2026 – 12वी पास विद्यार्थ्यांसाठी भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची मोठी संधी

23/05/2026
Nandu Patil Job

Bank of Baroda Apprentice Bharti 2026 : बँक ऑफ बडोदा मध्ये 5000 जागांची मोठी भरती

22/05/2026
Nandu Patil Job

SBI Apprentice Bharti 2026 – 7150 जागांसाठी मेगा भरती | पात्रता, अर्ज प्रक्रिया, परीक्षा पॅटर्न संपूर्ण माहिती

20/05/2026
Nandu Patil Job

🔥 आदिवासी विकास विभाग चौकीदार भरती 2026 – 416 जागा | 10वी पाससाठी सुवर्णसंधी

20/05/2026

Recommended Stories

15 हजारांमध्ये मिळणार 108MP कॅमेरा आणि 16GB रॅम पावर, पहा फिचर्स

13/06/2023

Vivo T2 Pro या 5G फोनवर मिळवा 3000 रुपयाचा डिस्काउंट ; पहिल्या सेलमध्ये मिळत आहे ऑफर

29/09/2023

दिवाळी धमाका डील, 9499 रुपयांना खरेदी करा हा 25 हजारांचा Redmi Smart TV

11/11/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 – सिलेक्शन प्रोसेस, कटऑफ, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 28740 जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • SSC CGL Bharti 2026 : 12256 जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगाभरती
  • BRO Bharti 2026 : सीमा रस्ते संघटना मध्ये 899 जागांसाठी भरती सुरू
  • UPSC NDA Bharti 2026 – 12वी पास विद्यार्थ्यांसाठी भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In