SSC Delhi Police Constable Recruitment 2025

SSC Delhi Police Constable Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल (Executive) पदासाठी SSC (Staff Selection Commission) द्वारे 2025 मध्ये भरती घोषित करण्यात आली आहे. या लेखात, अर्ज प्रक्रिया, पात्रता, महत्त्वाच्या तारखा व परीक्षेची तयारी यांची सविस्तर माहिती देण्यात येईल..

  • एकुण जागा – 7565
  1. पद – कॉन्स्टेबल (एक्झिक्यूटिव्ह) पुरुष
         > जागा – 4408
  2. पद – कॉन्स्टेबल (एक्झिक्यूटिव्ह) पुरुष
         > जागा – 285
  3. पद – कॉन्स्टेबल (एक्झिक्यूटिव्ह) महिला
         > जागा – 376
  4. पद – कॉन्स्टेबल (एक्झिक्यूटिव्ह) महिला
         > जागा – 2496
  • शैक्षणिक पात्रता – 12वी पास
  • वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट)
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
  • ऑनलाईन अर्जाची फी
        > General/OBC साठी 100 रुपये
        > SC/ST/ExSM/महिलांसाठी फी नाही
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
             21 ऑक्टोबर 2025
  • ऑनलाईन अर्जाची लिंक – Application
  • जाहिरात PDF – Download

📝 निवड प्रक्रिया (Selection Process)

  1. कंप्युटर-आधारित परीक्षा (CBT): 100 गुणांची वस्तुनिष्ठ (MCQ) परीक्षा.
  2. शारीरिक क्षमता आणि मोजमाप चाचणी (PE&MT): CBT मध्ये पात्र उमेदवारांसाठी.
       > उंची आणि छाती मोजमाप: पुरुष उमेदवारांसाठी.
       > धावणे: पुरुष: 1600 मीटर 6 मिनिटांत; महिला: 800 मीटर 4 मिनिटांत.
       > लांब उडी: पुरुष: 12 फूट; महिला: 9 फूट.
       > उंच उडी: पुरुष: 3.9 फूट; महिला: 3 फूट
  3. वैद्यकीय परीक्षा: शारीरिक आणि मानसिक आरोग्य तपासणी.
  4. कागदपत्रे पडताळणी: शैक्षणिक, ओळख, जाती, वय इत्यादी प्रमाणपत्रांची पडताळणी.
  • एक्साम पॅटर्न
    परीक्षेचे स्वरूप: ऑनलाइन कंप्युटर-आधारित टेस्ट (CBT)
    एकूण प्रश्न: 100
    एकूण गुण: 100
    कालावधी: 90 मिनिटे
    निगेटिव्ह मार्किंग: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा
Scroll to Top