TMB Bank Senior Customer Series Executive Recruitment 2024

नमस्कार मित्रांनो तामिळणाड मर्कटाइल बँकेत सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह या पदासाठी भरती निघालेली आहे आणि यासाठी 5 लाख 76 हजार रुपये + इतर भत्ते एवढं वार्षिक पॅकेज दिलं जातं म्हणजेच 48 हजार रुपये हजारांहून अधिक पगार महिन्याला यासाठी दिला जातो…

  • तामिळणाड मर्कटाइल बँकेत 170 जागांसाठी ही भरती होत आहे
  1. पद – सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह
        > जागा – 170
  • शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
  • वयोमर्यादा – 18 ते 26 वर्षे
      > SC/ST – 18 ते 31 वर्षे
      > OBC – 18 ते 29 वर्षे
  • नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत
  • ऑनलाईन अर्जाची फी – 1000 रूपये
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
          27 नोव्हेंबर 2024
  • सिलेक्शन प्रोसेस (निवड प्रक्रिया)
  1. Phase I – Online Examination
         (प्रत्येक प्रश्नाच्या प्रत्येक उत्तरासाठी 5 मार्क्स असतील आणि 1/4 मार्क्स वजा केले जातील चुकीच्या उत्तरांच्या बाबतीत)
  2. Phase II – Personal Interview (English)
      (इंटरव्यू सेंटर कॉल लेटर मध्ये कळवले जाईल)
  • ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
  • इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download
Scroll to Top