बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती Bank OF Maharashtra Recruitment 2024

मित्रांनो Bank OF Maharashtra मध्ये 600 जागांसाठी भरती निघालेली आहे त्यामुळे ही माहिती तुमच्या Graduate मित्रांना लगेच शेअर करा….
आणि कोण यासाठी अर्ज करू शकतात, शैक्षणिक पात्रता काय असेल, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्जाची लिंक व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…

• एकुण जागा – 600

1. पद – अप्रेंटीस
  > जागा – 600

• शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी

• वयोमर्यादा – 20 ते 28 वर्षे
   ( SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षाची सूट असेल)

• नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत

• ऑनलाईन अर्जाची फी
  > General/OBC साठी 150 रुपये
  > SC/ST साठी 100 रुपये
  > PWD साठी फी नाही

• ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
    24 ऑक्टोबर 2024

• ऑनलाईन अर्जाची लिंक  : Apply

• इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download

Scroll to Top