NABARD Opens Recruitment for Office Attendant (Group C) with a Salary of ₹35,000 Per Month”

मित्रांनो जर तुम्हीही 10वी पास असाल आणि तुम्हाला चांगल्या पगाराचा PERMANANT JOB पाहिजे असेल तर खास तुमच्यासाठी NABARD ( राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत) मध्ये ऑफिस अटेंडंट (ग्रुप C) या पदासाठी भरती निघालेली आहे…  यासाठी 35 हजार रुपये प्रति महिना एवढा पगार दिला जातो…

• एकूण 108 जागांसाठी ही भरती होत आहे

1. पद – ऑफिस अटेंडंट (ग्रुप C)
    > जागा – 108

• शैक्षणिक पात्रता – 10वी पास

• वयोमर्यादा  – 18 ते 30 वर्षे
  (SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सूट)

• नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत

• ऑनलाईन अर्जाची फी
  > General/OBC साठी 450 रुपये
  > SC/ST/PWD/ExMS साठी 50 रुपये

• ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
    21 ऑक्टोबर 2024

• ऑनलाईन अर्जाची लिंक  : Application

• इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download

Exam pattern ( सिलेक्शन प्रोसेस)

Note : मित्रांनो कोणत्याही भरतीला अर्ज करण्याअगोदर जाहिरात व्यवस्थित वाचत चला जेणेकरून त्या भरतीसाठी लागणारा एक्झाम पॅटर्न, सिलॅबस, सिलेक्शन प्रोसेस, कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला त्यामध्ये दिलेली असते त्यामुळे जाहिरात नक्की वाचत जा..

Scroll to Top