बँक जॉब : कोणतीही परीक्षा, Interview नाही Canara Bank Recruitment 2024

मित्रांनो तुम्हाला किंवा तुमच्या एखाद्या मित्राला बँकिंग क्षेत्रात करियर करायचं असेल तर ही माहिती त्याला लगेच शेअर करा…
कारण कॅनरा बँकेत 3000 जागांसाठी मेगाभरती निघालेली आहे.. आणि ही भरती अप्रेंटिस या पदासाठी होत आहे.
त्यामूळे जर तुम्हालाही यासाठी अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन अर्जाची लिंक व इतर सर्व माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे…

  • एकून 3000 जागांसाठी भरती निघालेली आहे.
  1. पद – अप्रेंटिस
      > जागा – 3000
     
  • शैक्षणीक पात्रता – पदवीधर (Graduation)
  • वयोमर्यादा – 20 ते 28 वर्षे (01 सप्टेंबर 2024 रोजी)
      > General – 20 ते 28 वर्षे
      > SC/ST – 20 ते 33 वर्षे
      > OBC – 18 ते 31 वर्षे
  • ऑनलाईन अर्जाला सुरुवात
       21 सप्टेंबर 2024
  • आँनलाईन अर्जाची शेवटची तारीख
      04 ऑक्टोबर 2024
  • आँनलाईन अर्जाची फी
      > General आणि OBC साठी 500 रुपये
      > ST/SC/PWD साठी फी नाही
  • ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
  • इतर सर्व डिटेल (जाहिरात) : डाऊनलोड

Scroll to Top