नमस्कार मित्रांनो जर तुम्हीही 12 वी पास असाल तर तुमच्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2006 जागांसाठी भरती होत आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व 12 वी पास मित्रांना नक्की शेअर करा…
स्टेनोग्राफर ग्रुप ‘B’ आणि स्टेनोग्राफर ग्रुप ‘C’ या दोन पदांसाठी ही भरती होत असून 18 ते 30 वयातील सर्व 12 वी पास उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात…
तेव्हा ही भरती कशाप्रकारे होईल, सिलेक्शन प्रोसेस काय असेल, ऑनलाईन अर्जाची लिंक व भरती संदर्भातील सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे…
एकूण जागा – 2006 (दोन्ही पदे मिळून)
1. पद – स्टेनोग्राफर ग्रेड ‘C’ (ग्रुप B)
> शैक्षणिक पात्रता : 12वी पास
> वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
2. पद – स्टेनोग्राफर ग्रेड ‘D’ (ग्रुप C)
> शैक्षणिक पात्रता : 12वी पास
> वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे
• नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
• ऑनलाईन अर्जाची फी
General/OBC : 100 रुपये
[SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही]
• ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
17 ऑगस्ट 2024
• परीक्षा – ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024
• ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply Now
• ऑफिसिअल जाहिरात : Download
• Selection Process (निवड प्रक्रिया)
1. Computer Base Exam
2. Document Verification
3. Merit List














8080949425
यासाठी स्टेनो करता काही पात्रता आहे का जसे कि, स्टेनोग्राफी यायला हवी
Pet sangviit 413606 surwasekeranath@gmail.com
Good website
Job
Aurangabad City
Samir mirase hi
Aplya karaych aahe