• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Wednesday, July 2, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Yojna - योजना

10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

Nandu Patil by Nandu Patil
02/07/2024
Reading Time: 1 min read
0
10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

JEE/NEET/MHT-CET Batch 2026 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजने अंतर्गत पत्रा विद्यार्थ्यांना फ्री टॅब्लेट आणि दररोज 6GB इंटरनेट मिळणार.

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्याथ्यांना JEE/NEET/MHT-CET Batch 2026 करीता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा सुद्धा देण्यात येणार आहे.

त्यामुळे जर तुम्ही या वर्षी 10वी पास झालेले असाल तर या योजनेचा लाभ नक्की घ्या!
खाली Free Tablets योजनेबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे  :

योजनेच्या लाभासाठी पात्रता:

1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी,

2. विद्यार्थी इतर मागासवगीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा असावी तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा असावी.

3. सन 2024 मध्ये 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्याथी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरीता पात्र राहतील,

4. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा, या बाबतची कागदपत्रे स्पष्ट व दुष्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे.

5. विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आक्षणानुसार करण्यात येईल.

6. इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरीता 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरीता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.

7. विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड वरील नमुद पत्त्यावरुन ठरविल्या जाईल,

अर्ज करण्याकरीता आवश्यक कागदपत्रे :-

1. रहिवासी दाखला (Domicile Certificate)

2. आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसहित)

3. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)

4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)

5. 10 वी ची गुणपत्रिका

6 . विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट)

7. दिव्यांग असल्यास दाखला

8. अनाथ असल्यास दाखला


समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :-

RELATED POSTS

लाडकी बहीण योजनेचे पैसे आले किंवा नाही? मोबाईल मधून चेक करा!

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: लग्न न झालेल्या मुलींना मिळणार दीड हजार रुपये महिना!

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 मुख्यमंत्री माझी बहिण लाडकी योजना

1) प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.
2) दिव्यांगाकरीता 4% जागा आरक्षित आहे.
3) अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.

Note :

– शहरी तसेच ग्रामीण भागाकरीता विद्यार्थ्यांची निवड संख्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठरविण्यात येईल.

अर्ज कसा करावा :-

1. महाज्योतीच्या  संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for JEE/NEET/MHT-CET Batch-2026 Training” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
अधिकृत संकेतस्थळ : www.mahajyoti.org.in
अर्ज करण्याची Link : Apply Now


2. अर्जासोबत ‘ब’ मध्ये नमुद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन जोडावे.

> अटी व शर्ती :–

1. अर्ज करण्याची अंतिम दि. 10/07/2024 आहे.
2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
3. कोणत्याही माध्यमातुन व अंतीम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल.

5. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा संपर्क क्र 0712-2870120/21
E-mail Id: mahajyotimpsc21@gmail.com

अश्याच इतर योजना आणि Update साठी आपले पेज Follow करून ठेवा!

Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: 10th Class Free Tablet Scheme Maharashtra10th Pass Students Benefits MaharashtraFree Educational Tablet for Students MaharashtraFree Tablet for SSC Students MaharashtraFree Tablet for Students MaharashtraFree Tablet Scheme for 10th Pass StudentsFree Tablets for 10th Grade Students Maharashtrahere are the website tags in a comma-separated format: 10th Pass Student Free Tablet MaharashtraHow to Get Free Tablet for 10th Pass Students MaharashtraMaharashtra Free Tablet Application ProcessMaharashtra Free Tablet Scheme 2024Maharashtra Government Free Tablet for 10th PassMaharashtra Government Tablet DistributionMaharashtra School Tablet SchemeMaharashtra Student Tablet Distribution 2024Sure
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

लाडकी बहीण योजनेचे पैसे आले किंवा नाही? मोबाईल मधून चेक करा!
Yojna - योजना

लाडकी बहीण योजनेचे पैसे आले किंवा नाही? मोबाईल मधून चेक करा!

18/08/2024
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: लग्न न झालेल्या मुलींना मिळणार दीड हजार रुपये महिना!
Yojna - योजना

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: लग्न न झालेल्या मुलींना मिळणार दीड हजार रुपये महिना!

03/07/2024
Yojna - योजना

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 मुख्यमंत्री माझी बहिण लाडकी योजना

03/07/2024
Nandu Patil Job's Updates

SSC CGL भरती 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 जागांसाठी मेगा भरती.

25/06/2024
Nandu Patil Job's Updates

ICG Bharti 2024 : भारतीय तटरक्षक दलात 260 जागांसाठी पर्मनंट भरती | 12वी पास विद्यार्थ्यांना संधी!

16/06/2024
Tech News

CAPF Bharti : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1526 जागांसाठी भरती | 12 वी पास विदयार्थ्यांना सुवर्णसंधी

15/06/2024
Next Post
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: लग्न न झालेल्या मुलींना मिळणार दीड हजार रुपये महिना!

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: लग्न न झालेल्या मुलींना मिळणार दीड हजार रुपये महिना!

पंजाब नॅशनल बॅंकेत 2700 पदांची भरती! PNB Announces Recruitment for 2700 Apprentice Positions in 2024

पंजाब नॅशनल बॅंकेत 2700 पदांची भरती! PNB Announces Recruitment for 2700 Apprentice Positions in 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

इंटरनेट नसतानाही ऑफलाईन युज करा Google Drive, सेव होत राहील सर्व इम्पॉर्टन्ट data

14/11/2023

फेसबुक अकाउंट कायमचे डिलीट करायचे आहे! येथे पहा सर्वात सोपी स्टेप्स

14/05/2023

Airtel आणि Jio च्या Recharge किमतीत वाढ! बघा नवीन किंमत आणि तुमच्यासाठी बेस्ट प्लॅन.

29/06/2024

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • GMC Chhartrapati Sambhajinagar Recruitment 2025
  • Central Bank Of India Recruitment 2025
  • SSC Stenographer Bharti 2025 : स्टेनोग्राफर ग्रेड C व D पदांसाठी भरती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In