• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Tuesday, April 14, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

OnePlus Open : One Plus ने भारतात लॉन्च केला Foldabel Phone , जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Nandu Patil by Nandu Patil
22/10/2023
Reading Time: 1 min read
0

OnePlus Open: मित्रांनो तुम्ही देखील One Plus चा मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे .वन प्लस ने भारतीय बाजारात ग्राहकांसाठी One plus Open हा नवीन फोल्डिंग फोन लॉन्च केला आहे. One plus या कंपनीचा हा पहिलाच असा फोल्डेबल फोन आहे. वन प्लस च्या अधिकृत साइट व्यतिरिक्त हा फोन तुम्हाला Amazon वर देखील एक वेगळी मायक्रोसाईट देखील तयार करण्यात आली आहे. चला तर मग या स्मार्टफोन बद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया .

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

One Plus Open

स्पेसिफिकेशन

कंपनीने हा स्मार्टफोन अनेक जबरदस्त फीचर्स सह लॉन्च केला आहे .या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला एक पावरफुल डिस्प्ले बेस्ट ट्रिपल  रिअर कॅमेरा ,48MP Sony LYT- T108 आहे .तसेच यामध्ये तुम्हाला ब्लॅक, व्हाईट आणि emerald Forest या तीन कलर्स मध्ये हा फोन तुम्हाला उपलब्ध असणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये देखील इतर फोल्ड फोन प्रमाणेच One Plus Open मध्ये दोन डिस्प्ले देण्यात आले आहे. ज्यामध्ये बाह्य डिस्प्ले 6.31 इंचाचा आहे आणि जेव्हा आपण फोन अनफोर्ड केला जातो तेव्हा हा फोन 7.82 इंचाच्या Display सोबत येतो. हा स्मार्टफोन तुम्हाला Dual Pro XDR डिस्प्ले सोबत येतो.हे 2k पॅनल आहे.याचा रिफ्रेश रेट 120 Hz एवढा आहे. आणि त्यात LTPO 3.0 वापरण्यात आला आहे. यात 2800 Nits चा पीक ब्राईटनेस देण्यात आला आहे.

कॅमेरा – One Plus Open

One Plus Open या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये कंपनीने बॅक पॅनलव IOS सह 48 MP  Sony LYT-T808 CMOS  वापरण्यात आला आहे.इतर दोन कॅमेरे हे 64 MP Telephoto आणि 48 मेगापिक्सल अल्ट्राव्हाइड कॅमेरा सह हा स्मार्टफोन येता. जबरदस्त असे फोटो आणि व्हिडिओ या ठिकाणी येतात .

कंपनीने असा दवा देखील केला आहे की  हा फोन उत्कृष्ठ असे फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करू शकणार आहे . त्यामुळे हा स्मार्टफोन एक जबरदस्त असा स्मार्टफोन ठरतो .

Buy JNews
ADVERTISEMENT

One plus Open प्रोसेसर

One Plus च्या या नवीन One Plus Open या स्मार्टफोन मध्ये Snapdragon 8 Gen 2 हा प्रोसेसर देण्यात आला आहे . हा स्मार्टफोन 16GB  रॅम आणि 512 GB सह येतो . हा स्मार्टफोन Oxygen OS 13.2 वर आधारित आहे . यात Androide 13 हा फोन काम करतो .या फोनमध्ये 4805 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 67 W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते .कंपनीचा असा दावा आहे की चा स्मार्टफोन चार्जर केवळ 42 मिनिटात 1-100%  एवढी चार्जिंग करू शकणार आहे.

भारतात One Plus Open या स्मार्टफोनची किंमत किती असणार?

One plus Open या स्मार्टफोनची किंमत 1 लाख 39 हजार 999 रुपये एवढी आहे ज्याची प्री बुकिंग देखील सुरू झाली आहे. भारतात या हँडसेट सोबत बँकिंग ऑफर देखील दिला जातात .ज्यामध्ये पाच हजार रुपयांचा कॅशबॅक देखील तुम्हाला मिळतो यासाठी तुम्हाला ICICI बँक कार्ड आणि वन कार्ड वापरावे लागणार आहे.

तर मग वर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.

Tags: oneplus latest smartphoneoneplus mobileOnePlus open
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Mobile Review

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

15/04/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Next Post

Flipkart बिग दसरा सेल : परत स्वस्त झाले iPhone 14 आणि 14 Pro Plus, पहा किंमत आणि फिचर्स

Best 5g phone under 15,000 | 15000 रुपयाच्या आत मिळणारे बेस्ट 5G फोन , पाहा लिस्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

WhatsApp चे नवीन चॅनेल फीचर्स युजर्स ना आता सुरू करताना स्वतःचे चॅनेल

15/09/2023

Northern Railway Bharti 2025 – 4116 जागांसाठी मोठी भरती | पात्रता, अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती

01/12/2025
Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2024 | BMC Bharti 2024 Notification Details

Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2024 | BMC Bharti 2024 Notification Details

01/10/2024

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 28740 जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 – सिलेक्शन प्रोसेस, कटऑफ, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती 

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • SSB Recruitment 2026 : सशस्त्र सीमा बल भरती
  • राज्य उत्पादन शुल्क विभागात भरती होणार? सिलेक्शन प्रोसेस, कागतपत्रे, इतर सर्व माहिती
  • DSSSB Recruitment 2026: 911 जागांसाठी भरती जाहीर

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In