युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती! Union Bank OF India Bharti 2024

नमस्कार मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती निघालेली आहे त्यामुळे ही माहिती सर्वांना शेअर करा…
आणि या भरतीच्या ऑनलाईन अर्जाची लिंक, एक्झाम पॅटर्न आणि इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत…

  • एकुण 1500 जागांसाठी ही भरती होत आहे
  1. पद – स्थानिक बँक अधिकारी (LBO)
    > जागा – 1500
  • शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
  • वयोमर्यादा – 20 ते 30 वर्षे ( 21 ऑक्टोबर 2024 रोजी)
    { SC/ST साठी 05 वर्षे सूट
    OBC साठी 03 वर्षे सूट असेल }
  • नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत
  • ऑनलाईन अर्जाची फी

General/OBC साठी 850 रुपये
SC/ST/PWD साठी 175 रुपये

  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
    13 नोव्हेंबर 2024
  • Exam Pattern (परीक्षेचे स्वरूप)
  • ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
  • इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download

Scroll to Top