• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Sunday, June 15, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Tech News

Samsung चे हे जबरदस्त स्मार्टफोन मिळतायत फक्त 10 हजार रुपयांच्या किंमतीत. Samsung’s Best Smarphone Under 10k

Nandu Patil by Nandu Patil
27/09/2023
Reading Time: 1 min read
0

दक्षिण कोरियाच्या टेक ब्रँड सॅमसंगने फेस्टिवलच्या अगोदर भारतीय स्मार्टफोन बाजारात आपल्या लोकप्रिय Galaxy M-Series आणि Galaxy F-सिरीज स्मार्टफोनच्या किमती कमी केल्या आहेत. मोठ्या ऑफरमुळे, ग्राहकांना 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत Galaxy M04 आणि Galaxy F04 सारखे फोन खरेदी करण्याचा पर्याय मिळेल. याशिवाय Galaxy M13 आणि Galaxy F13 स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे.

फेस्टिवल हंगामापूर्वी, फ्लिपकार्ट आणि अँमेझॉन सारख्या लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर बिग बिलियन डेज सेल आणि ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू होणार आहेत. या कालावधीत कंपनीचे अनेक गॅजेट ऑफरमध्ये उपलब्ध असतील. कंपनीने आताच घोषणा केली आहे की ग्राहक त्याचे एफ-सिरीज आणि एम-सिरीज डिव्हाइसेस 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकतात. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त, फोन ऑफलाइन स्टोअरमध्ये विशेष किमतीत उपलब्ध असतील.

• सॅमसंगच्या या स्मार्टफोनवर मिळतोय डिस्काउंट

ग्राहकांना 6,499 रुपयांच्या विशेष किमतीत Samsung Galaxy M04 आणि Galaxy F04 स्मार्टफोन खरेदी करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. याशिवाय ग्राहकांना Samsung Galaxy M13 आणि Galaxy F13 9,199 रुपयांच्या विशेष किमतीत खरेदी करता येणार आहे. कंपनीच्या वेबसाइट आणि रिटेल स्टोअर्स व्यतिरिक्त, Galaxy M04 आणि Galaxy M13 Amazon वरून खरेदी केले जाऊ शकतात. त्याच वेळी, इतर दोन फोन कंपनीच्या वेबसाइट्स आणि रिटेल स्टोअर्स व्यतिरिक्त, फ्लिपकार्टवरून खरेदी करण्याचा पर्याय आहे.

• Galaxy M04 आणि Galaxy F04 चे फिचर्स

तुम्हाला कमी बजेटमध्ये दमदार फीचर्स असलेला स्मार्टफोन हवा असेल, तर Galaxy M04 हा एक चांगला पर्याय असू शकतो. या फोनमध्ये रॅम प्लस फीचरसह 8GB रॅमचा फायदा मिळतो. या डिव्हाइसमध्ये उपलब्ध 128GB स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते. याशिवाय फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. Galaxy F04, जे स्टायलिश डिझाईनसह येते, त्यात 8GB RAM सह रॅम प्लस फिचर, पवारफूल 5000mAh बॅटरी, फेस अनलॉकसह दोन प्रमुख OS अपग्रेड यांसारखी फिचर आहेत.

• Galaxy M13 आणि Galaxy F13 चे फिचर

Galaxy M13 मध्ये 6.6-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे आणि दीर्घ बॅकअपसाठी 6000mAh क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. याशिवाय, पावरफूल फोटोग्राफी अनुभवासाठी फोनमध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. Galaxy F13 मध्ये, युजर्सना फुल HD+ डिस्प्ले, 60000mAh क्षमतेची बॅटरी आणि 50MP ट्रिपल कॅमेरा सारखी फिचर्स देखील मिळतात. दोन्ही उपकरणे मजबूत बजेट पर्याय आहेत आणि ग्राहक त्यांच्या आवडीनुसार किंवा आवश्यकतेनुसार योग्य ते निवडू शकतात.

RELATED POSTS

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

EV चा गेम खल्लास! भारताची पहिली Solar Car – 45 मिनिटांत चार्ज, सौरऊर्जेवर कुठेही सफर!

जानेवारी 2025: टेक लाँचिंगचा महिना! | January 2025: The Month of Smartphones Launches!

Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: best samsung 5G smartphone under 15000best samsung smartphonenandu patilSamsungsamsung 5gsamsung 5g smartphonesamsung galaxysamsung galaxy F13samsung m04tech marathitechinmarathi
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tech News

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

27/01/2025
Tech News

EV चा गेम खल्लास! भारताची पहिली Solar Car – 45 मिनिटांत चार्ज, सौरऊर्जेवर कुठेही सफर!

03/01/2025
Tech News

जानेवारी 2025: टेक लाँचिंगचा महिना! | January 2025: The Month of Smartphones Launches!

31/12/2024
Tech News

वनप्लस ग्रीन लाईन समस्येसाठी खास समाधान – आजीवन वॉरंटीची घोषणा!

27/12/2024
मुलांना हे पाच कार्टून चॅनल दाखवा! हुशार होतील आणि इंग्लिश देखील शिकतील! Best YouTube Channel to Learn English
Tech News

मुलांना हे पाच कार्टून चॅनल दाखवा! हुशार होतील आणि इंग्लिश देखील शिकतील! Best YouTube Channel to Learn English

08/07/2024
Tech News

Airtel आणि Jio च्या Recharge किमतीत वाढ! बघा नवीन किंमत आणि तुमच्यासाठी बेस्ट प्लॅन.

29/06/2024
Next Post

PAN card हरवलंय? चिंता करू नका, असे डाऊनलोड करा E-PAN, सोपी पद्धत

बेस्ट वॉटरप्रूफ ब्लूटूथ स्पीकर! Top 5 Best Bluetooth Speakers 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

Bank Of Baroda Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदामध्ये 500 जागांसाठी भरती

21/05/2025

Realme 11 Pro + 5G भारतात लॉन्च; 200MP कॅमेरा पहा फिचर्स आणि किंमत

08/06/2023

RRB Ministerial Recruitment 2025 : भारतीय रेल्वेत 1036 जागांसाठी भरती

20/01/2025

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • SSC Stenographer Bharti 2025 : स्टेनोग्राफर ग्रेड C व D पदांसाठी भरती
  • SSC Selection Post Recruitment 2025
  • AFCAT 2025 भरती: भारतीय वायुसेनेत अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In