• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Wednesday, February 25, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Tech News

शेअर मार्केट म्हणजे काय? काहीच माहित नसेल तर नक्की बघा! – Tech Marathi

Nandu Patil by Nandu Patil
18/05/2023
Reading Time: 1 min read
0

नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटमध्ये कुणी लखपती तर कुणी करोडपती झालं हे तुम्ही कुठेतरी वाचलं असेल किंवा कुणाच्या तरी तोंडून ऐकलं असेल. पण ही नेमकी भानगड काय आहे, हे जर तुम्हाला आतापर्यंत माहित नसेल तर आपण शेअर मार्केट म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. शेअर मार्केट काय आहे तर हे एक ठिकाण आहे ज्यामध्ये मोठमोठ्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी किंवा विक्री ब्रोकरच्या माध्यमातून केल्या जाते. स्टॉक ब्रोकर शेअरची खरेदी आणि विक्री करण्यासाठी काही प्रमाणात कमिशन घेत असतो. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या शेअरची खरेदी करायची असेल तर ती स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातूनच करण्यात येते भारतामध्ये मुख्य दोन स्टॉक एक्सचेंज आहे.
त्यात नंबर एक तो म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे नाव तुम्ही ऐकलं असेल आणि दुसरा आहे एनएससी म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज या दोन्ही स्टॉक एक्सचेंज वर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय सिक्युरिटी अँड एक्‍स्चेंज बोर्ड कार्यरत असते. ही एक महत्त्वाची आणि सरकारी संस्था आहे यामध्ये शेअर मार्केटमधील लिस्टेड असणाऱ्या कोणत्याही कंपनीच्या शेअरची खरेदी आणि विक्री कोणताही व्यक्ती करू शकतो. परंतु खरेदी आणि विक्रीचा व्यवहार करण्यासाठी मात्र स्टॉक ब्रोकरची मदत घ्यावीच लागते. ही झाली शेअर मार्केट बद्दल थोडीशी माहिती पण मी आता सांगत आहेच तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी देखील सांगणार आहे.

RELATED POSTS

शिवजयंती स्पेशल फोटो प्रॉम्प्ट – Shivjayanti Special Photo Prompt

एकाच मोबाईलमध्ये 2 फोन कसे वापरायचे? System Clone / Second Space / Multiple User Explained

How to Change Gmail Address ? in Marathi

शेअर मार्केट म्हणजे नशिबाचा खेळ नाहीये. बऱ्याच वेळा नवीन नवीन इन्व्हेस्ट करणारे लोक मित्रांना विचारून किंवा कोणाच्या सांगण्यावरून शेअर मार्केटमध्ये इन्वेस्टमेंट करतात आणि त्यांना खूप लॉस होतो. त्यामुळे तुम्हाला फायनान्शिअल एक्सपर्ट ची आवश्यकता असते. जो तुम्हाला सांगेन की तुम्हाला कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची नाही. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सजेस्ट करेल मोतीलाल ओसवाल कारण यांच्याकडून एक्सपर्ट एडवाइजर प्रोव्हाईड केले जातात. जे तुम्हाला ट्रेडिंग असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करतात. मोतीलाल ओसवाल मध्ये तुम्हाला एक फ्री डिमॅट अकाउंट आणि पहिल्या वर्षासाठी कुठलाही मेंटेनन्स चार्ज नसेल आणि सोबतच ब्रोकरेज चार्जही फ्लॅट ₹20 पर लॉट असेल.

मोतीलाल ओसवाल यांना 30 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असून 50 लाखांपेक्षा जास्त कस्टमर त्यांच्या सोबत जोडलेले आहे. तुम्ही त्यांच्यासोबत जोडल्यानंतर तुम्हाला एक वेलकम बास्केट दिली जाईल. ज्यामध्ये तुम्ही त्यांच्या AI टूल वस्तूंचा वापर करू शकता.

याबद्दल चा डिटेल व्हिडीओ आपल्या टेक मराठी – Tech Marathi युट्युब चॅनेल वरती अपलोड केलेला आहे. तो जाऊन बघा.

Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: share marketshare market information in Marathishare market Marathi
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tips & Tricks

शिवजयंती स्पेशल फोटो प्रॉम्प्ट – Shivjayanti Special Photo Prompt

11/02/2026
Tips & Tricks

एकाच मोबाईलमध्ये 2 फोन कसे वापरायचे? System Clone / Second Space / Multiple User Explained

02/01/2026
Tech News

How to Change Gmail Address ? in Marathi

28/12/2025
Tech News

Diwali Special Photo Prompt

11/10/2025
Nandu Patil Job's Updates

10 Highly Detailed Retro Vintage Navratri Garba Prompts – How to create Navratri Garbha Photo with Google Gemini Banana

16/09/2025
Tips & Tricks

Call Forwarding Setting in Any Mobile

09/08/2025
Next Post

Realme Narzo N53 भारतात लॉन्च, 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा 10 हजारांपेक्षा कमी

इंस्टाग्रामवर तुमच्या जवळ राहणारी गर्लफ्रेंड शोधायची आहे? येथे पहा जबरदस्त ट्रिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

Motorola Edge 40 या स्मार्टफोन वर मिळत आहे मोठी सूट, काय  फीचर्स आणि ऑफर्स बघाच

06/11/2023

अखेर Moto G13 भारतात लॉन्च, बघा या स्मार्टफोनचे टॉप 5 फीचर्स

05/04/2023

AIIMS CRE Recruitment 2025

22/07/2025

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 28740 जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 – सिलेक्शन प्रोसेस, कटऑफ, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती 

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) भरती 2026
  • 🚆 Western Railway Bharti 2026 – 5349 Apprentice जागांसाठी मेगाभरती 
  • RBI Assistant Bharti 2026 — 650 जागांसाठी भरती, सर्व माहिती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In