Post Office GDS Recruitment 2025 : भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी मेगाभरती

Post Office GDS Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी मेगाभरती निघालेली आहे. ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक या पदासाठी ही भरती होत असून यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्जाची लिंक व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे..

Post Office GDS Bharti 2025

  • एकूण जागा – 21413

  1. पद -: GDS – ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
  2. पद -: GDS – असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
  3. पद:- डाक सेवक

  • शैक्षणिक पात्रता – 10वी पास + संगणकाचे ज्ञान + सायकलिंगचे ज्ञान
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
     > SC/ST साठी 05 वर्षे सूट
     > OBC साठी 03 वर्षे सूट
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
  • Selection Process (निवड प्रक्रिया)
    निवड तुमच्या 10वी च्या मेरिटवर होईल
  • ऑनलाईन अर्जाची फी
       General/OBC साठी 100 रुपये
       SC/ST/PWD/महिलांसाठी फी नाही
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
           03 मार्च 2025
  • अर्ज एडिट करण्याची तारीख
       06 ते 08 मार्च 2025
  • ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
  • इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download
Scroll to Top