• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Tuesday, January 20, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Tech News

आता फोन Busy असला तर सांगणार Switch Off! गर्लफ्रेंड सोबत बिनधास्त बोलता येणार

Nandu Patil by Nandu Patil
22/06/2023
Reading Time: 1 min read
0

मित्रांनो बऱ्याचदा आपण एखाद्या इम्पॉर्टन्ट कॉल वर बोलत असताना आपल्याला दुसरा कॉल येतो तेव्हा त्याला busy सांगितलं जात, परंतु आज मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे ज्याच्या मदतीने तो कॉल busy ऐवजी Switch Off सांगितला जाईल.

RELATED POSTS

एकाच मोबाईलमध्ये 2 फोन कसे वापरायचे? System Clone / Second Space / Multiple User Explained

How to Change Gmail Address ? in Marathi

Diwali Special Photo Prompt

नमस्कार मित्रांनो सध्या मोबाईल म्हणजे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. काही काम असो किंवा नसो मोबाईल हा आपल्या सोबतच असतो. या मोबाईलचा वापर काहीजण कामासाठी करता तर काहीजण फक्त कॉलिंग साठीच. पण बरेच जण असे सुद्धा असतात कि जे मोबाईल फक्त दिखाव्याकरिता खरेदी करतात म्हणजे काहीच कारण नसताना लाखो रुपये त्यामध्ये घालणे म्हणजे काही अर्थ नसतो. पण मित्रांनो काही जण याच मोबाईल वर महत्वाची काम करत असतात म्हणजे काहींचा धंदा फक्त कॉलिंग वरच असतो, तर काही जणांना गर्लफ्रेंड असतात तर त्यांना गर्लफफ्रेंड सोबत बोलताना अडथळा येऊ नये म्हणून मी खास तुमच्यासाठी एक ट्रिक घेऊन आलो आहे ती आपण पुढे पाहुयात…

  • पुढील स्टेप्स फॉलो करा

सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जायचे आहे.

त्यानंतर Call Setting वरती क्लिक करा.

आता Call Waiting सर्च करा. त्यानंतर त्याला ऑफ करून टाका. आता बँक या आणि call Forwarding च्या ऑपशन वरती क्लिक करा.

आता When Busy हे ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करा. आणि येथे कोणतेही अंक टाईप करा. ( कायम स्विच ऑफ असणारे ) जसे. 1234567891

मित्रांनो ही ट्रिक तुमच्या त्या मित्राला शेअर करा ज्याला खरंच याची गरज आहे. माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच इतर टिप्स आणि ट्रिक साठी फॉलो करा..
धन्यवाद…

Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: calling
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tips & Tricks

एकाच मोबाईलमध्ये 2 फोन कसे वापरायचे? System Clone / Second Space / Multiple User Explained

02/01/2026
Tech News

How to Change Gmail Address ? in Marathi

28/12/2025
Tech News

Diwali Special Photo Prompt

11/10/2025
Nandu Patil Job's Updates

10 Highly Detailed Retro Vintage Navratri Garba Prompts – How to create Navratri Garbha Photo with Google Gemini Banana

16/09/2025
Tips & Tricks

Call Forwarding Setting in Any Mobile

09/08/2025
Tips & Tricks

EPF (PF) खात्यासोबत मोबाईल नंबर लिंक करण्याची संपूर्ण माहिती!

03/08/2025
Next Post

Lenovo ने लॉन्च केला आहे 32GB चा गेमिंग लॅपटॉप, मिळतोय 10 हजारांपर्यंत कॅशबॅक

महागड्या फोन्सना स्वस्तात खरेदी करण्याचा शेवटचा चान्स! XIOMI ची सर्वात मोठी डील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

JioPhone Prima 4G Launch: जिओने लॉन्च केला 4G फोन, यूपीआय पेमेंट , ओटिटी ॲप आणि बरच काही… जाणून घ्या किंमत

09/11/2023
Indian Navy Agniveer Bharti 2024 भारतीय नौदलामध्ये भरती! जाणून घ्या संपूर्ण माहिती

Indian Navy Agniveer Bharti 2024 भारतीय नौदलामध्ये भरती! जाणून घ्या संपूर्ण माहिती

06/05/2024

NIACL Recruitment 2025 : न्यू इंडिया एश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती

19/08/2025

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात ३०,०००+ जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: हवाई दलात Career करण्याची मोठी संधी
  • Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 – संधी, पात्रता, प्रक्रिया आणि फायदे (पूर्ण माहिती)
  • UPSC यशासाठी मदत करणाऱ्या 5 महत्त्वाच्या वेबसाईट्स | 5 Powerful Websites to Crack UPSC

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In