महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाची न्यूज दिली आहे. दहावी बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर केली असून, गुरुवारी म्हणजेच 2 जून 2023 रोजी दहावीचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होईल अशी माहिती शिक्षण मंडळानं दिली आहे.
निकाल जाहीर होण्यापूर्वी सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होईल. राज्यात 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये 8,44,116 मुलं आणि 7,33,067 मुलींचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांमध्ये निकाल कधी लागणार याबाबत उत्सुकता होती.
दहावीचा निकाल कसा बघायचा?
दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी mahresult.nic.in या वेबसाईट वर जा.
त्यानंतर होमपेजवर Maharashtra SSC result च्या लिंकवर क्लिक करा.
तिथं विद्यार्थ्याचा हॉलतिकीट क्रमांक टाका. आईचे नाव किंवा जन्मतारीख विचारल्यास त्याचीही माहिती द्या.
त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल. येथून तुम्ही मार्कशीट डाऊनलोड करू शकता. तुम्ही या माहितीची प्रिंटही काढू शकता.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट :














Supriya Nanaso Shinde
No
Hrurik
Hrutik
Marked
DO12495
Hii sir