• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Sunday, February 15, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Tech News

iPhone 15 charger: टाईप सी पोर्ट आले, मात्र अँड्रॉइड केबलने आयफोन चार्ज करावा का? बघाच…

Nandu Patil by Nandu Patil
26/09/2023
Reading Time: 1 min read
0

मित्रांनो तुम्ही देखील नवीन आयफोन घेतला असेल आणि तुमच्या मनात देखील हा प्रश्न पडत असेल की आयफोन कोणत्याही चार्जरने चार्जिंग करावा का? कारण आता आयफोन ला नवीन सी टू सी टाईप चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. मित्रांनो परंतु असं करण्यापूर्वी नेमकी ॲपल कंपनी  काय म्हणत आहे ते नक्की बघा…..

RELATED POSTS

शिवजयंती स्पेशल फोटो प्रॉम्प्ट – Shivjayanti Special Photo Prompt

एकाच मोबाईलमध्ये 2 फोन कसे वापरायचे? System Clone / Second Space / Multiple User Explained

How to Change Gmail Address ? in Marathi

नमस्कार मित्रांनो Apple ने नुकतीच त्यांची नवीन आयफोन सिरीज लाँच केली आहे. आणि ही सिरीज मोठ्या प्रमाणात फेमस देखील होत आहे. या सिरीजचे फोन खूप मोठ्या प्रमाणात विकले देखील जात आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे या फोनमध्ये आता देण्यात आलेलं सी टाईप चार्जिंग पोर्ट या पोर्टमुळे आता आयफोन चार्ज करण्यासाठी लाईटनिंग केबलची गरज भासणार नाही. त्यामुळेच ॲपलची ही नवीन सिरीज खूप मोठ्या प्रमाणात फेमस झाली आहे.

परंतु आता कित्येक युजर्स  ना असा प्रश्न पडत आहे की त्यांच्याकडे असणाऱ्या अँड्रॉइड केबलने देखील नवा आयफोन 15 चार्ज करू शकणार का? परंतु याबाबत सुद्धा ॲपल कंपनीने स्वतःचा स्पष्टीकरण जारी केला आहे .अँड्रॉइड केबलने चार्जिंग शक्य असलं तरी तसं न करण्याचा इशाराच ॲपल कंपनीने आपल्या युजर्सना दिला आहे.

अँड्रॉइड केबल वापरल्यास हीटिंग इशू

ॲपल कंपनीने त्यांच्या नवीन आयफोन साठी आता यूएसबी सी टू सी चार्जिंग केबल लॉन्च केली आहे. या केबल मधील टेक्नॉलॉजी आणि अँड्रॉइड केबल मधील टेक्नॉलॉजी ही वेगळी असल्यामुळे आयफोन साठी अँड्रॉइड केबल न वापरण्याचा सल्ला आता खुद्द ॲपल कंपनीने त्यांच्या युजर्स ना दिला आहे. जर तुम्ही आयफोन साठी अँड्रॉइड केबल वापरल्यास फोन गरम होत असल्याचा इशाराही देखील ॲपलने दिला आहे.

तसेच आयफोन १५ सिरीज मधील फोन चार्ज करण्यासाठी अँड्रॉइड केबलचा जर तुम्ही वापर केला तर या फोन गरम होत असल्याचा दावा देखील काही रिपोर्ट मधून करण्यात आला आहे. त्यामुळेच आता ॲपल स्टोअर कडूनही ग्राहकांना ॲपलचीच चार्जिंग केबल घेण्याचा सल्ला देखील दिला जात आहे. त्यासाठीच ॲपल ने त्यांच्या आयफोन साठी नवीन यूएसबी सी टू सी चार्जिंग केबल देखील लॉन्च केले आहे.

मित्रांनो तुमच्या ज्या मित्राने नवीन आयफोन घेतला असेल आणि तो अँड्रॉइड केबलने आयफोन चार्जिंग करण्याचा विचार करत असेल तर त्याच्या पर्यंत देखील ही माहिती नक्की पोहोचवा. आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीलाफॉलो नक्की करा.

Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: iPhone 15iPhone 15 Pro Maxiphone charger
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tips & Tricks

शिवजयंती स्पेशल फोटो प्रॉम्प्ट – Shivjayanti Special Photo Prompt

11/02/2026
Tips & Tricks

एकाच मोबाईलमध्ये 2 फोन कसे वापरायचे? System Clone / Second Space / Multiple User Explained

02/01/2026
Tech News

How to Change Gmail Address ? in Marathi

28/12/2025
Tech News

Diwali Special Photo Prompt

11/10/2025
Nandu Patil Job's Updates

10 Highly Detailed Retro Vintage Navratri Garba Prompts – How to create Navratri Garbha Photo with Google Gemini Banana

16/09/2025
Tips & Tricks

Call Forwarding Setting in Any Mobile

09/08/2025
Next Post

Youtube वरून पैसे कसे कमवावे | How to earn money from YouTube

एका मोबाईल मधून दुसऱ्या मोबाईल मध्ये सर्व कॉन्टॅक्ट ट्रान्सफर कसे करायचे? How to transfer contacts other device

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

MSC Bank Recruitment 2025

02/08/2025

OBC विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये मिळणार | Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2024

09/04/2024

CISF Tradesmen Recruitment 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती

04/03/2025

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 28740 जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • BMC Kamgar Bharti 2026 – बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार भरती 2026 (संपूर्ण माहिती)
  • महाराष्ट्रात 70 हजार सरकारी पदांची मेगा भरती – विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी
  • महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे – संपूर्ण माहिती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In