IDBI बँकेत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर 600 जागांसाठी भरती IDBI Bank Junior Assistance Manager Recruitment

नमस्कार मित्रांनो Induastrial Development Bank of India म्हणजेच IDBI बँकेत 600 जागांसाठी भरती निघालेली आहे, ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O (Generalist) व JAM-स्पेशलिस्ट- एग्री असिस्ट ऑफिसर (AAO) या दोन पदांसाठी ही भरती होत असून यासाठी कोण अर्ज करू शकतात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, जाहिरात व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा..

  • एकूण जागा – 600
  1. जागा – ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O (Generalist)
       > जागा – 500
       > शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे.
    [SC/ST/PwBD: 55% गुण]
  2. पद – JAM-स्पेशलिस्ट- एग्री असिस्ट ऑफिसर (AAO)
        > जागा – 100
        > शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह B.Sc/B.Tech/B.E (Agriculture, Horticulture, Agriculture engineering, Fishery Science/Engineering, Animal Husbandry, Veterinary science, Forestry, Dairy Science/Technology, Food Science/technology, Pisciculture, Agro Forestry, Sericulture) + संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे. [SC/ST/PwBD: 55% गुण]
  • वयोमर्यादा – 20 ते 25 वर्षे
       > SC/ST साठी 05 वर्षे सूट
       > OBC साठी 03 वर्षे सूट
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
  • ऑनलाईन अर्जाची फी
       > General/OBC/EWS : 1050 रुपये
       > SC/ST/PWD : 250 रुपये
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
         30 नोव्हेंबर 2024
  • ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
  • Selection Process (निवड प्रक्रिया)
    1] ऑनलाईन परिक्षा

(ही एक्साम तुम्ही इंग्रजी किंवा हिंदी दोन्ही भाषेत देऊ शकता)

2] कागदपत्रे तपासणी (Document Verification)
3] मुलाखत
4] मेडीकल चाचणी

  • इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download
Scroll to Top