BRO MSW Recruitment 2025 : सीमा रस्ते संघटनेत 411 जागांसाठी भरती

BRO MSW Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो BRO म्हणजेच सीमा रस्ते संघटनेत 411 जागांसाठी भरती निघालेली आहे.. Multi Skilled Worker (MSW) या पदांसाठी ही भरती होत असून यासाठी 10वी + ITI झालेले सर्व पुरूष उमेदवार अर्ज करू शकतात…
तेव्हा या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज पाठविण्याचा पत्ता व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे.

Border Roads Organization BRO Bharti 2025

  • एकुण जागा – 411
  1. पद – MSC (कुक)
         > जागा – 153
         > शैक्षणिक पात्रता – 10वी पास
  2. पद – MSW (मेसण)
         > जागा – 172
         > शैक्षणिक पात्रता – 10वी + ITI (Building Construction/Bricks Mason)
  3. पद – MSW (ब्लॅकस्मिथ)
         > जागा – 75
         > शैक्षणिक पात्रता – 10वी + ITI (Blacksmith /Forge Technology/ Heat Transfer Technology/ Sheet Metal Worker)
  4. पद – MSW (मेस वेटर)
         > जागा – 11
         > शैक्षणिक पात्रता – 10वी पास
  • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
    (SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे सूट)
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
  • अर्जाची फी –

General/OBC/EWS/ExSM – 50 रुपये
SC/ST साठी फी नाही

  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख
    25 फेब्रुवारी 2025
  • फी भरण्याची लिंक : Apply
  • जाहिरात (PDF) व Application Form (अर्ज) : Download
Scroll to Top