• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Thursday, February 26, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Tech News

इंस्टाग्रामवर तुमच्या जवळ राहणारी गर्लफ्रेंड शोधायची आहे? येथे पहा जबरदस्त ट्रिक

Nandu Patil by Nandu Patil
19/05/2023
Reading Time: 1 min read
0

नमस्कार मित्रांनो सध्या इंस्टाग्राम हे एक असं प्लॅटफॉर्म आहे की त्या प्लॅटफॉर्म वर करोडे युजर्स आहेत. आणि त्या करोडो युजर्स मध्ये जर तुम्हाला तुमच्या जवळची मैत्रीण किंवा जवळचा मित्र म्हणजेच त्यांचे अकाउंट माहित करून घायचे असेल तर ते एवढ्या करोडो युजर्स मध्ये त्यांना शोधणं खूप कठीण होऊन जाते. परंतु आज मी तुम्हाला एक जबरदस्त आणि भन्नाट ट्रिक सांगणार आहे. ज्या ट्रिक च्या मदतीने तुम्ही तुमच्या जवळ राहणाऱ्या कोणाचेही इंस्टाग्राम आयडी माहित करून घेऊ शकणार आहात. तर ती सिम्पल ट्रिक काय आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत परंतु त्याअगोदर जर तुमचा कोणता मित्र एखाद्या जवळच्या मुलीचे इंस्टाग्राम आयडी शोधत असेल तर त्याला हा आर्टिकल नक्की शेअर करा. जेणेकरून त्याचा देखील फायदा होईल. आणि तुमच्याबद्दल त्याच्या मनात आदर व्यक्त होईल. चला तर सुरु करूया…

RELATED POSTS

शिवजयंती स्पेशल फोटो प्रॉम्प्ट – Shivjayanti Special Photo Prompt

एकाच मोबाईलमध्ये 2 फोन कसे वापरायचे? System Clone / Second Space / Multiple User Explained

How to Change Gmail Address ? in Marathi

  • मित्रांनो पुढील काही स्टेप्स आहेत त्या आहे तश्या फॉलो करा..

Step 1 : मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला इंस्टाग्राम ओपन करायचे आहे.

Step 2 : त्यानंतर सर्चबार मध्ये जा आणि तुमच्या जवळचे एखादे फेमस ठिकाणचे नाव सर्च करा.

Step 3 : त्यानंतर आता प्लेसेस वरती क्लिक करा. आणि तुमच्या जवळचे लोकेशन सिलेक्ट करा. आणि येथे तुम्हाला त्या ठिकाणीचे खूप सारे अकाउंट्स मिळतील. त्यासोबतच लोकेशन किंवा मॅप वरती क्लिक करून तुम्ही नवीन ठिकाणाचे इंस्टाग्राम आयडी शोधू शकता. मॅप ला झूम केल्यानंतर येथे तुम्हाला मुलीच मुली बघायला मिळतील. (येथे फक्त पब्लिक अकाउंट्स पाहायला मिळतील त्यामुळे कोणाच्याही प्रायव्हसी सोबत छेडछाड केलेली नाही)

मित्रांनो या ट्रिकला नक्की युज करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला तुमच्या आजूबाजूचं कुणी मिळालंय का? आणि माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच इतर टिप्स आणि ट्रिक्स साठी आपल्या टेक मराठी – Tech Marathi पेजला नक्की फॉलो करा..
धन्यवाद…

Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: find nearbuy girl on Instagramfind people on instagraminstagraminstagram followerinstagram girlinstagram new updateinstagram reel
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tips & Tricks

शिवजयंती स्पेशल फोटो प्रॉम्प्ट – Shivjayanti Special Photo Prompt

11/02/2026
Tips & Tricks

एकाच मोबाईलमध्ये 2 फोन कसे वापरायचे? System Clone / Second Space / Multiple User Explained

02/01/2026
Tech News

How to Change Gmail Address ? in Marathi

28/12/2025
Tech News

Diwali Special Photo Prompt

11/10/2025
Nandu Patil Job's Updates

10 Highly Detailed Retro Vintage Navratri Garba Prompts – How to create Navratri Garbha Photo with Google Gemini Banana

16/09/2025
Tips & Tricks

Call Forwarding Setting in Any Mobile

09/08/2025
Next Post

15000 रुपयांच्या बजेटमध्ये येतात रिअलमीचे हे जबरदस्त 5 स्मार्टफोन्स, पहा लिस्ट

सेम टू सेम आयफोन सारखा दिसणारा रिअलमीचा जबरदस्त स्मार्टफोन, पहा किंमत आणि फिचर्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

गव्हर्नमेंटचे हे तीन अँप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच पाहिजे, होईल खूप मोठा फायदा

16/05/2023

Flipkart बिग दसरा सेल : परत स्वस्त झाले iPhone 14 आणि 14 Pro Plus, पहा किंमत आणि फिचर्स

22/10/2023
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती! Union Bank OF India Bharti 2024

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती! Union Bank OF India Bharti 2024

27/10/2024

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 28740 जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 – सिलेक्शन प्रोसेस, कटऑफ, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती 

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) भरती 2026
  • 🚆 Western Railway Bharti 2026 – 5349 Apprentice जागांसाठी मेगाभरती 
  • RBI Assistant Bharti 2026 — 650 जागांसाठी भरती, सर्व माहिती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In