• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Sunday, February 22, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Tech News

फेसबुक अकाउंट कायमचे डिलीट करायचे आहे! येथे पहा सर्वात सोपी स्टेप्स

Nandu Patil by Nandu Patil
14/05/2023
Reading Time: 1 min read
0

लोकप्रिय सोशल मीडिया साइट फेसबुकवर, वापरकर्त्यांना खाते हटविण्याचा आणि निष्क्रिय करण्याचा पर्याय मिळतो. फेसबुक खाते हटवणे आणि निष्क्रिय करणे यातील फरक म्हणजे तुम्ही तुमचे खाते निष्क्रिय केल्यास, तुम्ही तुमचे खाते पुन्हा सक्रिय करू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही तुमचे खाते एकदा डिलीट केले, तर तुमच्या पोस्ट, फोटो, व्हिडिओ आणि कमेंट्स तुमच्या खात्यासह Facebook वरून कायमच्या काढून टाकल्या जातात.

RELATED POSTS

शिवजयंती स्पेशल फोटो प्रॉम्प्ट – Shivjayanti Special Photo Prompt

एकाच मोबाईलमध्ये 2 फोन कसे वापरायचे? System Clone / Second Space / Multiple User Explained

How to Change Gmail Address ? in Marathi

जर तुम्ही फेसबुकवरील ऑनलाईन प्रायव्हसीला घेऊन चिंतेत असाल किंवा तुम्ही सोशल मीडिया पासून दूर राहू इच्छिता तर तुम्ही फेसबुकवरील तुमचे अकाउंट डीऍक्टिव्हेट किंवा डिलीट करू शकता. येथे आम्ही तुम्हाला फेसबुक अकाउंट डीऍक्टिव्हेट आणि डिलिट करण्याबाबत सर्व माहिती देणार आहोत. त्यासाठी पुढील काही स्टेप्स फॉलो करा.

  • फेसबुक अकाउंट डिलीट कसे करायचे

Step 1 : सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे फेसबुक अकाउंट ओपन करायचे आहे.

Step 2 : त्यानंतर तुम्हाला सेटिंग आणि प्रायव्हसीवर जायचे आहे, येथे तुम्हाला सेटिंग आणि आणि सेक्युरिटी वरती क्लिक करायचे आहे.

Step 3 : आता तुम्हाला प्रायव्हसी वरती क्लिक करायचे आहे आणि येथे फेसबुक इन्फॉमेशन वरती क्लिक करायचे आहे.

Step 4 : येथे तुम्हाला सर्वात शेवटी Deactivate and Deletion चा पर्याय दिसेल त्यापैकी तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे.

Step 5 : त्यानंतर जर तुम्ही Deactivate ऑपशन वरती क्लिक केले असेल तर तुमचे अकाउंट भविष्यात कधीही ओपन होईल. आणि जर तुम्ही Deletion वरती क्लिक केले तर ते अकाउंट तुम्ही कधीही उघडू शकणार नाही.

Buy JNews
ADVERTISEMENT
  • नोंद घ्या : मित्रांनो आम्ही तुम्हाला आधीच कळवले आहे की तुमचे खाते निष्क्रिय केल्यानंतर तुम्ही भविष्यात तुमचे खाते सक्रिय करू शकता. एकदा तुम्ही Facebook खाते हटवल्यानंतर, तुम्ही भविष्यात पुन्हा Facebook खाते सक्रिय करू शकणार नाही, तुम्हाला नवीन खाते तयार करावे लागेल. यासोबतच तुमचा फेसबुकवरील पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ यांसारखा डेटाही हटवला जाईल.

मित्रांनो माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच इतर टेक्निकल माहितीसाठी आपल्या Tech Marathi – टेक मराठी फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर तुम्हाला टेक्निकल व्हिडिओ डिटेल्स मध्ये पाहायचे असतील तर Tech Marathi युट्युब चॅनेल ला फॉलो नक्की करा.
धन्यवाद.. 🙏

Tags: delete facebook accountfacebookfacebook accountfacebook account permanently deletehow to delete facebook accounttech marathi
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tips & Tricks

शिवजयंती स्पेशल फोटो प्रॉम्प्ट – Shivjayanti Special Photo Prompt

11/02/2026
Tips & Tricks

एकाच मोबाईलमध्ये 2 फोन कसे वापरायचे? System Clone / Second Space / Multiple User Explained

02/01/2026
Tech News

How to Change Gmail Address ? in Marathi

28/12/2025
Tech News

Diwali Special Photo Prompt

11/10/2025
Nandu Patil Job's Updates

10 Highly Detailed Retro Vintage Navratri Garba Prompts – How to create Navratri Garbha Photo with Google Gemini Banana

16/09/2025
Tips & Tricks

Call Forwarding Setting in Any Mobile

09/08/2025
Next Post

पॅनकार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स हरवले आहे? फक्त हे एक काम करा आणि मिळवा घरपोच

जिओ सिनेमा सबस्क्रिप्शन प्लॅन लॉन्च, फ्री IPL बंद होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

Whatsapp चे 5 नवीन जबरदस्त फिचर! बघा नवीन व्हाट्सअप्प मध्ये काय मिळणार? 🤔

10/04/2023

RRB JE Recruitment 2025 – RRB JE (Junior Engineer)

12/10/2025

Amazon Deal Of The Day : 10,000 रुपयांची स्मार्टवाच मिळतेय फक्त 2,000 रुपयांमध्ये

20/05/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 28740 जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 – सिलेक्शन प्रोसेस, कटऑफ, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती 

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • RBI Assistant Bharti 2026 — 650 जागांसाठी भरती, सर्व माहिती
  • Aadhaar Operator Supervisor Bharti 2026 – संपूर्ण माहिती
  • IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026 – सविस्तर माहिती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In