नमस्कार पश्चिम रेल्वे (Western Railway) ने आपल्या आधिकारिक Railway Recruitment Cell (RRC) द्वारे Western Railway Bharti 2026 अंतर्गत एक मोठी भर्ती सुरू केली आहे. या भरतीत 5349 Apprentice पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत, जे युवा आणि ITI/10वी पास विद्यार्थ्यांसाठी एक शानदार संधी आहे.
⸻
📢 भर्तीची ओळख
• 📌 भरती नाव: Western Railway Bharti 2026 – Apprentice Recruitment
• 📌 जागा: 5349 पदे
• 📌 भरती क्र.: RRC/WR/04/2025
• 📌 कंपनी: पश्चिम रेल्वे (Western Railway)
• 📌 जाहिरातीची तारीख: 19 फेब्रुवारी 2026
• 📌 ऑनलाइन अर्ज सुरू: 21 फेब्रुवारी 2026
• 📌 अंतिम तारीख: 23 मार्च 2026 (05:00 PM)
या भरती अंतर्गत उमेदवारांना विविध Technical Trades Apprentice पदांसाठी प्रशिक्षण देण्यात येईल.
⸻
📚 शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria)
उमेदवारांनी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे:
✅ किमान 50% गुणांसह १० वी पास आणि
✅ ITI किवा NCVT /SCVT प्रमाणपत्र – संबंधित ट्रेडमध्ये (जसे की Fitter, Welder, Electrician, COPA, Plumber इ. )
याचा अर्थ:
10वी पास + संबंधित ITI Trade असणे आवश्यक आहे.
⸻
🎯 वयाची अट (Age Limit)
• 🧑🎓 किमान वय: 15 वर्षे
• 👨🎓 कमाल वय: 24 वर्षे
• 📌 वयोमर्यादेत सूट:
• SC/ST – 5 वर्षे
• OBC – 3 वर्षे
• PWD वर्ग – नियमांनुसार सूट
⸻
- ऑनलाईन अर्जाची लिंक – https://www.rrc-wr.com/
- जाहिरात PDF – https://www.rrc-wr.com/rrwc/Files/2683.pdf
- ऑनलाईन अर्जाची फी
> जनरल/OBC साठी १०० रुपये
> SC/ST/PWD/ महिला साठी फी नाही
💻 अर्ज प्रक्रिया (How to Apply)
Western Railway Bharti 2026 साठी अर्ज पुढील प्रमाणे करा:
1. ऑफिशियल वेबसाइट उघडा: Railway Recruitment Cell – rrc-wr.com
2. ऑनलाईन Registration करा
3. आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे अपलोड करा
4. अर्ज भरा आणि सबमिट करा
5. अर्ज फी भरावी (जर लागू असेल तर)
👉 नोट: अर्ज फक्त ऑनलाइन मोडद्वारेच स्वीकारले जातील.











