INDIAN AIRFORCE RECRUITMENT 2025 : भारतीय हवाई दलात ग्रुप C पदासाठी भरती

INDIAN AIRFORCE RECRUITMENT 2025 : नमस्कार मित्रांनो भारतीय हवाई दलात ग्रुप C पदांच्या 153 जागांसाठी भरती निघालेली आहे. 12 वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होत असून यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, सिलेक्शन प्रोसेस व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे..

INDIAN AIRFORCE BHARTI 2025

  • एकूण जागा – 153
  1. पद – निम्न श्रेणी लिपिक (LDC)
          > जागा – 14
          > शैक्षणिक पात्रता – (i) 12 वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि. 2.  पद – हिंदी टायपिस्ट
          > जागा – 02
          > शैक्षणिक पात्रता – (i) 12 वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि.
  2. पद – स्टोअर कीपर
          > जागा – 16
          > शैक्षणिक पात्रता – 12वी पास
  3. पद – सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (OG)
          > जागा – 08
          > शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
  4. पद – कुक (Ordinary Grade)
          > जागा – 12
          > शैक्षणिक पात्रता – i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI/डिप्लोमा (केटरिंग) (iii) 01 वर्ष अनुभव
  5. पद – पेंटर (Skilled)
          > जागा – 03
          > शैक्षणिक पात्रता – i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर)
  6. पद – कारपेंटर (Skilled)
          > जागा – 03
          > शैक्षणिक पात्रता – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर)
  7. पद – हाउस कीपिंग स्टाफ (HKS)
          > जागा – 31
          > शैक्षणिक पात्रता – 10वी पास 9.पद – लॉन्ड्रीमन
          > जागा – 03
          > शैक्षणिक पात्रता – 10वी पास
  8. पद – मेस स्टाफ
          > जागा – 07
          > शैक्षणिक पात्रता – 10वी पास
  9. पद – मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
          > जागा – 53
          > शैक्षणिक पात्रता – 10वी पास
  10. पद – व्हल्कनायझर
          > जागा – 01
          > शैक्षणिक पात्रता – 10वी पास
  • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
    (SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट)
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
  • अर्जाची फी – कोणतीही फी नाही
  • अर्ज कसा करायचा
    पात्र उमेदवार कोणत्याही एअरफोर्स स्टेशनवर रिकाम्या जागा आणि पात्रतेच्या अधीन अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या फॉर्मेटनुसार इंग्रजी किंवा हिंदीमध्ये योग्यप्रकारे टाईप करुन, अलीकडील पासपोर्ट साईज फोटो चिकटविला गेला असेल तर त्यावर नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत. अर्जदारांनी लिफाफावर स्पष्टपणे नमूद करावे “APPLICATION FOR THE POST OF_ _ _ AND CATEGORY _ _ _अर्जासोबत सेल्फ अँड्रेस लिफाफ्यासह रु. 10 टपाल तिकीट विधिवत चिकटवले असावे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : कृपया जाहिरात पहा
  • जाहिरात PDF
    Download
  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख
            15 जून 2025
  • Selection Process (निवड प्रक्रिया)
          1.Written Test (लेखी परीक्षा)
    2.Skill/Practical /Physical Test (पदानुसार)
    3.Document Verification (कागदपत्र तपासणी)
Scroll to Top