CSIR CRRI Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत 209 जागांसाठी भरती निघालेली आहे. ज्युनिअर सेक्रेटरियल असिस्टंट या पदासाठी ही भरती होत असून यासाठी 19900 ते 63,200 एवढा पगार दिला जातो.
जर तुमची 12वी आणि इंग्लिश 35 + हिंदी 30 टायपिंग झालेले असेल व तुमचं वय 18 ते 38 वर्षे असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता…
या भरतीच्या ऑनलाईन अर्जाची लिंक व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे..
- एकूण जागा – 209
- पद – ज्युनिअर सेक्रेटरियल असिस्टंट (Gen F&A/S&P) जागा – 177
शैक्षणिक पात्रता – i) 12 वी पास (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
वयोमर्यादा – 18 ते 28 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे सुट) - पद – ज्युनिअर स्टेनोग्राफर जागा – 32
शैक्षणिक पात्रता – (i) 12 वी पास (ii) कौशल्य चाचणी नियमः डिक्टेशनः 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरणः संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे सुट) • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत • ऑनलाईन अर्जाची फी General/OBC/EWS साठी 500 रुपये
SC/ST/PWD/ExSM साठी फी नाही • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
21 एप्रिल 2025- ऑनलाईन अर्जाची लिंक : Application
- • इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download