उत्तर पश्चिम रेल्वेत 1791 जागांसाठी परिक्षा आणि मुलाखत न देता डायरेक्ट भरती! Railway Recruitment 2024 Bharti

नमस्कार मित्रांनो उत्तर पश्चिम रेल्वेत 1791 जागांसाठी कोणतीही परिक्षा आणि मुलाखत न देता डायरेक्ट भरती निघालेली आहे, या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्जाची लिंक व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…

  • उत्तर पश्चिम रेल्वेत (North Western Railway Bharti 2024) 1791 जागांसाठी ही भरती निघालेली आहे…
  1. पद – अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)
  • शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 10वी पास + ITI (Electrician / Carpenter / Painter / Mason / Pipe Fitter / Fitter / Diesel Mechanic / Welder / Μ.Μ.Τ.Μ./ Technician/Mechanist)
  • वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे (10 डिसेंबर 2024)
       > SC/ST साठी 05 वर्षे सूट
       > OBC साठी 03 वर्षे सूट
  • नोकरीचे ठिकाण – उत्तर पश्चिम रेल्वे विभाग
  • ऑनलाईन अर्जाची फी
       General/OBC साठी 100 रुपये
       SC/ST/PWD/EBC/महिलांसाठी फी नसेल
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
          10 डिसेंबर 2024
  • ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
  • इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download
Scroll to Top