MUCBF Recruitment: 7 Posts Open for Banking Aspirants! महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड अंतर्गत 7 वेगवेगळ्या पदांसाठी भरती

नमस्कार मित्रांनो जर तुम्हीही बँकिंग एक्सामची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी (MUCBF) महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड अंतर्गत 7 वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघालेली आहे…

  • एकुण 35 जागांसाठी ही भरती होत असून यासाठी 7 वेगवेगळे पदे आहेत
  1. पद – शाखा व्यवस्थापक
       > जागा – 05
       > शैक्षणिक पात्रता – पदवीधर + MSCIT किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव
       > वयोमर्यादा – 30 ते 40 वर्षे
  2. पद – IT व्यवस्थापक
       > जागा – 01
       > शैक्षणिक पात्रता – पदवीधर + MSCIT किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव
       > वयोमर्यादा – 30 ते 40 वर्षे
  3. पद – लेखाधिकारी
       > जागा – 01
       > शैक्षणिक पात्रता – पदवीधर + MSCIT किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव
       > वयोमर्यादा – 30 ते 40 वर्षे
  4. पद – वरिष्ठ अधिकारी
       > जागा – 07
       > शैक्षणिक पात्रता – पदवीधर + MSCIT किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव
       > वयोमर्यादा – 30 ते 35 वर्षे
  5. पद – अधिकारी
       > जागा – 08
       > शैक्षणिक पात्रता – पदवीधर + MSCIT किंवा समतुल्य + 03 वर्षे अनुभव
       > वयोमर्यादा – 25 ते 35 वर्षे
  6. पद – IT अधिकारी
       > जागा – 01
       > शैक्षणिक पात्रता – पदवीधर + MSCIT किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव
       > वयोमर्यादा – 30 ते 35 वर्षे
  7. पद – कनिष्ठ लिपिक
       > जागा – 12
       > शैक्षणिक पात्रता – पदवीधर + MSCIT किंवा समतुल्य
       > वयोमर्यादा – 22 ते 35 वर्षे
  • नोकरीचे ठिकाण – बृहन्मुंबई आणि पुणे शहर
  • ऑनलाईन अर्जाची फी
       > पद क्र.1 ते 6 साठी 590 रूपये
       > पद क्र.7 साठी 1121 रूपये
  • ऑनलाईन अर्जाची लिंक : Application
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
          26 नोव्हेंबर 2024
  • परिक्षा कनिष्ठ लिपिक – 08 डिसेंबर 2024
  • निवड प्रक्रिया (सिलेक्शन प्रोसेस)
      1. ऑफलाईन परिक्षा

  2. कागदपत्रे पडताळणी
  3. मुलाखत
  4. उमेदवाराची अंतिम निवड यादी

  • इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download

Scroll to Top