महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 75 जागांसाठी भरती MSC Bank Bharti, Recruitment 2024

मित्रांनो जर तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर तुम्हाला महिण्याला 25 हजार ते 32 हजार रुपये मिळू शकतात चला पाहूया पण त्याआगोदर ही माहिती तुमच्या सर्व Graduate मित्रांना लगेच शेअर करा…

• महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 75 जागांसाठी ही भरती होत आहे

1. पद – प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी ( Trainee Junior Officer)
  > जागा – 25
  > शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 02 वर्षे अनुभव
  > वयोमर्यादा –  23 ते 32 वर्षे

2. पद – प्रशिक्षणार्थी सहयोगी (Trainee Asociate)
   > जागा – 50
   > शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
   > वयोमर्यादा – 21 ते 28 वर्षे

• नोकरीचे ठिकाण – संपुर्ण महाराष्ट्र

• ऑनलाईन अर्जाची फी
   पद क्र.1 – 1770 रुपये
   पद क्र.2 – 1180 रुपये

• ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
    08 नोव्हेंबर 2024

• ऑनलाईन अर्जाची लिंक  : Apply

• इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download

Scroll to Top